शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके आपटून भंगार गोळा करणाऱ्याचा मृत्यू, मिरज रेल्वे स्थानकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:02 IST

खूनप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एकास ताब्यात घेतले 

मिरज : मिरजरेल्वे स्थानकात भंगार गोळा करणाऱ्या दोघांच्या भांडणात एकाला ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके आपटून सतीश मोहिते (वय ३२, रा. कोल्हापूर) याचा मृत्यू झाला. प्लॅटफॉर्म दोनवर रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला. खूनप्रकरणी रेल्वेपोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.मृत सतीश मोहिते हा मिरज रेल्वे स्थानकात भंगार बाटल्या गोळा करून तेथेच राहत होता. सोमवारी रात्री नऊ वाजता सतीश मोहिते याचा दुसऱ्या एका भंगार गोळा करणाऱ्या सोबत दारूच्या नशेत वाद झाला. यावेळी भांडणात दुसऱ्याने त्यास ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके आपटून सतीशचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सतीशला ढकलून देणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले.मृत सतीशचे मिरज सिव्हिलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज पोलिस अधिक तपास करत आहेत.भांडणातून घडली घटनामिरज रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म दोन वापरात नसल्याने तेथे व्यसनी भिकाऱ्यांचा राजरोसपणे वावर असतो. बेघर मंडळी येथे वास्तव्य करतात. त्यांच्यातील भांडणातून खुनाचा प्रकार घडला आहे.