शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election Voting 2026: कांदे येथील नवरदेवाने डोक्याला मुंडावळ्या बांधूनच बजावला मतदानाचा हक्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:31 IST

मांगले : कांदे (शिराळा) येथील उच्चशिक्षीत तरुण विपुल आनंदराव पाटील यांचा विवाह पूर्वनियोजीत वेळेप्रमाणे ठरला होता. मतदान दोन दिवस ...

मांगले : कांदे (शिराळा) येथील उच्चशिक्षीत तरुण विपुल आनंदराव पाटील यांचा विवाह पूर्वनियोजीत वेळेप्रमाणे ठरला होता. मतदान दोन दिवस पुढे ढकलल्याने लग्नादिवशीचमतदान आले. त्यामुळे नवरदेव असलेल्या विपूल यांनी डोक्याला मुंडावळ्या बांधून सकाळी पवित्र मतदानाचा हक्क बजावला. आणि दुपारी मांगले येथील कार्यालयात विवाहबद्ध झाले. विपुल आनंदराव पाटील हे एका साखर कारखान्यात अल्कोटेक इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांचा आज, ७ फ्रेबुवारी रोजी विवाह ठरला होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निवडणुका दोन दिवस पुढे ढकलल्या. त्यामुळे योगायोगाने लग्नादिवशीच मतदान आले.

त्यामुळे विपुल यांनी सकाळी गावदेव करून मुंडावळ्यासह कांदे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजाविला. आणी दुपारी मांगले येथील साई समर्थ हॉलमध्ये बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथील मयुरी हिच्याशी १२: ५५ या शुभमुहूर्तावर विवाह बद्ध झाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Groom Votes in Wedding Attire After Election Delay

Web Summary : Despite election delays coinciding with his wedding, Vipul Patil, an engineer, cast his vote in Sangli wearing his traditional wedding attire before marrying Mayuri in Mangale. He prioritized his civic duty.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीVotingमतदानmarriageलग्न