शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election Results 2026: कुंडलमध्ये काँग्रेसने काढला पराभवाचा वचपा, आमदार विश्वजित कदमांच्या भाच्याने अरुण लाड यांच्या सुनेचा केला पराभव

By अविनाश कोळी | Updated: February 9, 2026 13:23 IST

आमदार अरुण लाड यांच्या स्नुषा पराभूत 

कुंडल : काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांनी आमदार अरुण लाड यांच्या स्नुषा धनश्री लाड यांचा पराभव करीत धक्कादायक निकालाची नोंद केली. मागील निवडणुकीत धनश्री लाड यांचे पती व भाजप नेते शरद लाड यांनी ऋषिकेश लाड यांचे वडिल महेंद्र लाड यांचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काँग्रेसने काढल्याचे समर्थकांनी निकालानंतर जल्लोष केला. कुंडल जिल्हा परिषद आणि बांबवडे पंचायत समिती गणांची निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. येथे जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांचे पुत्र ऋषिकेश लाड हे तब्बल ५४१७ मतांनी निवडून आले आणि बांबवडे पंचायत समिती गणात सुवर्णा संकपाळ या १८९२ मतांनी निवडून आल्या. येथे काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले.गत निवडणुकीत शरद लाड आणि महेंद्र लाड यांच्यातील निवडणुकीत शरद लाड विजयी झाले होते. तेव्हापासूनची पराभवाची सल महेंद्र लाड यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये होती. आमदार डॉ विश्वजित कदम यांनी त्यांच्या दिवंगत भगिनी भारती यांच्या निधनानंतर भाचा ऋषिकेश लाड यांच्या या पहिल्याच निवडणुकीत सहभाग घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या मतमोजणी दरम्यान घोगाव, कुंडल येथूनच ऋषिकेश यांना मताधिक्य येण्यास सुरुवात झाली होती. हे मताधिक्य अखेरपर्यंत अबाधितच राहिले. काँग्रेसचे ह्रषिकेश महेंद्र लाड यांना १६४४५ मते मिळाली तर धनश्री शरद लाड यांना ११०२८ मते मिळाली. पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या सुवर्णा पांडुरंग संकपाळ यांना ७८२७ तर भाजपच्या सुनंदा पोपट संकपाळ यांना ५९३५ मते मिळाली. आंधळी, मोराळे, बांबवडे, कुंडल, घोगाव आणि सांडगेवाडी येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर जल्लोष आणि गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress avenges defeat in Kundal; Vishwajit Kadam's nephew defeats Arun Lad's daughter-in-law.

Web Summary : In Kundal ZP election, Rishikesh Lad (Congress) defeated Dhanshree Lad (BJP), avenging his father's previous loss. Congress celebrated the victory in Kundal and Bambavade.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीResult Dayपरिणाम दिवसcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदमArun Ladअरुण लाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस