शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

सांगली : ​वऱ्हाडाचा टेम्पो नाल्यात कोसळला, सुरुलजवळ अपघात : पंधराजण जखमी; पाचजण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:31 PM

सुरुल (ता. वाळवा) येथे ​वऱ्हाडाचा टेम्पो वळण घेण्याच्या मार्गावर नाल्यात उलटल्याने पंधराजण जखमी झाले आहेत. यातील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी हा अपघात झाला.

ठळक मुद्देवऱ्हाडाचा टेम्पो नाल्यात कोसळला, सुरुलजवळ अपघातपंधराजण जखमी; पाचजण गंभीर

सांगली : सुरुल (ता. वाळवा) येथे ​वऱ्हाडाचा टेम्पो वळण घेण्याच्या मार्गावर नाल्यात उलटल्याने पंधराजण जखमी झाले आहेत. यातील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी हा अपघात झाला.धामवडे (ता. शिरोळ) येथून ​वऱ्हाडी टेम्पो (क्र. एमएच १० झेड ५६१७) आष्टा (ता. वाळवा) येथे निघाला होता. दुपारी साडेबारा वाजता लग्नाचा मुहूर्त होता.

करमाळामार्गे सुरुलगावच्या हद्दीत गेल्यानंतर वळण घेण्याच्या मार्गावर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो नाल्यात जाऊन कोसळला.

अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील लोकांनी धाव घेतली. टेम्पोतील जखमींना बाहेर काढून इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातग्रस्त टेम्पो क्रेनच्यामदतीने बाहेर काढण्यात आला. अपघाताचे वृत्त समजताच जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगली