शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत स्ट्राईक रेटमध्ये काँग्रेस आघाडीवर; भाजप अर्धशतकावर

By अशोक डोंबाळे | Updated: January 17, 2026 19:50 IST

शिंदेसेनेने खाते खोलले, पण स्ट्राईक रेट केवळ ३.२३ टक्केच : जयंत पाटील यांची खेळी फसली

अशोक डोंबाळेसांगली : सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या या रणधुमाळीत विजय-पराभवाइतकेच नेत्यांच्या राजकीय खेळींची चर्चा रंगली आहे. स्ट्राईक रेटच्या आकडेवारीने अनेकांचे डाव उघडे पाडले असून, काँग्रेसचे खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजित कदम यांची रणनीती प्रभावी ठरली, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांची राजकीय खेळी अयशस्वी ठरल्याचे चित्र आहे.भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या असल्या तरी ७८ पैकी त्यांना ३९ जागा मिळाल्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट ५० टक्केच राहिला आहे. अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसल्याचेही या निकालातून स्पष्ट झाले.काँग्रेसने ३२ पैकी १८ जागा जिंकून तब्बल ५६.२५ टक्के स्ट्राईक रेट नोंदविला. उमेदवार निवडीपासून प्रचारयंत्रणेमध्ये विशाल पाटील आणि डॉ. विश्वजित कदम यांनी आखलेली व्यूहरचना अचूक ठरली. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची मोट बांधणे, मतदारांशी थेट संवाद आणि विरोधकांची कोंडी करणारे नियोजन यामुळे काँग्रेसला अनपेक्षित झेप घेता आली.भाजपने ७८ पैकी ३९ जागा मिळवीत ५० टक्के स्ट्राईक रेट गाठला असला, तरी अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक ठिकाणी उमेदवारीवरून उफाळलेली नाराजी, अंतर्गत गटबाजीमुळे भाजपचे हक्काचे बालेकिल्लेही ढासळले. पक्षाची संघटनात्मक ताकद असूनही समन्वयाचा अभाव महागात पडल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादीत मात्र चित्र उलटे राहिले. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने ३६ पैकी १६ जागा जिंकत ४४.४४ टक्के स्ट्राईक रेट मिळविला, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला केवळ २० पैकी ३ जागा मिळाल्या; त्यांचा स्ट्राईक रेट अवघा १५ टक्के राहिला. शिंदेसेनेने महानगरपालिका निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळवून खाते उघडले आहे. पण, सर्वाधिक ६२ जागा लढवून केवळ दोन जागांवर विजय मिळाल्याने ३.२३ टक्के इतका स्ट्राईक रेट त्यांचा राहिला आहे.पक्षनिहाय स्ट्राईक रेटपक्ष /लढविल्या जागा/ विजयी / विजयाची टक्केवारीकाँग्रेस / ३२ / १८ / ५६.२५भाजप / ७८/ ३९/ ५०राष्ट्रवादी (अजित पवार) / ३६/ १६/ ४४.४४राष्ट्रवादी (शरद पवार) / २०/ ०३/ १५शिंदेसेना /६२/२/ ३.२३

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Elections 2026: Congress leads in strike rate; BJP at fifty.

Web Summary : In Sangli's municipal elections, Congress excelled with a 56.25% strike rate. BJP secured the most seats but had a 50% strike rate. NCP (Ajit Pawar) got 44.44%, while NCP (Sharad Pawar) lagged at 15%. Shinde Sena's strike rate was a mere 3.23%.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६congressकाँग्रेसBJPभाजपा