शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election Results 2026: सांगली महापालिकेत २८ नगरसेवकांची पुन्हा एन्ट्री; दिग्गजांना नाकारले, १८ जणांना पराभवाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:27 IST

सांगली : सांगली , मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत २८ नगरसेवकांची पुन्हा एन्ट्री झाली आहे. यात माजी महापौर, स्थायी ...

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत २८ नगरसेवकांची पुन्हा एन्ट्री झाली आहे. यात माजी महापौर, स्थायी समितीच्या माजी सभापतींसह दिग्गज नेत्यांच्या मुलांचा समावेश आहे, तर १८ माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.महापालिकेच्या निवडणुकीत मागील सभागृहातील सदस्यांसह माजी नगरसेवकही रिंगणात उतरले होते. यात काही माजी नगरसेवकांना यश आले तर काहींना पराभवाचा धक्का बसला. माजी महापौर मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी यांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला. स्थायी समितीचे माजी सभापती राहिलेल्या धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, संदीप आवटी यांनी आपले गड राखले. आमदार इद्रीस नायकवडी यांचे पुत्र अतहर नायकवडी, माजी महापौर किशोर जामदार यांचे पुत्र करण जामदार हेही विजयी झाले. गत सभागृहातील भाजपचे संतोष पाटील, जगन्नाथ ठोकळे, प्रकाश मुळके, स्वाती शिंदे, लक्ष्मण नवलाई, पद्मश्री पाटील, रोहिणी पाटील, गणेश माळी, संजय यमगर, लक्ष्मी सरगर, काँग्रेसचे संजय मेंढे, मंगेश चव्हाण, फिरोज पठाण,

बबिता मेंढे, वर्षा निंबाळकर, मयूर पाटील, राष्ट्रवादी (अजित पवार)चे विष्णू माने, अभिजित भोसले, नसीमा नाईक, गजानन मगदूम, तर शिंदेसेनेचे युवराज बावडेकर यांनी विजय मिळविला. याचवेळी अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्काही सहन करावा लागला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Election: 28 Councilors Re-elected, Veterans Rejected in 2026

Web Summary : Sangli's municipal election saw 28 councilors re-elected, including former mayors and committee heads. Prominent figures like Prakash Dhang faced defeat. Former corporators faced mixed results, with some winning by large margins and others losing. Sons of political leaders also secured victories.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६