शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: एलईडी प्रकल्पामुळे महापालिकेला ७०० कोटींचा भुर्दंड - पृथ्वीराज पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:47 IST

'समुद्रा'चा करार रद्द करून श्वेतपत्रिका काढा

सांगली : महापालिका क्षेत्रात स्मार्ट एलईडी प्रकल्प राबवण्यासाठी समुद्रा कंपनीशी केलेला करार एकतर्फी व कंपनीच्या हिताचा आहे. या कंपनीला १५ वर्षात तब्बल ४२० कोटीपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. वेळोवेळी होणारी वीज दरवाढ पाहता ही रक्कम ७०० ते ८०० कोटींवर जाणार असून, पालिकेला मोठा अर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी तातडीने हा करार रद्द करावा व ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे युवानेते पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार बैठकीत केली.पवार म्हणाले, महापालिकेच्या एलईडी प्रकल्पासाठी कंपनीने केवळ १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. वर्षाला देखभाल दुरुस्तीसाठी कंपनी सुमारे ५ कोटी २५ हजार रुपये खर्च करणार आहे. मात्र, यातून कंपनी वर्षाला तब्बल २८ कोटींचे उत्पन्न मिळविणार आहे. गेल्या तीन वर्षातील कंपनीचे बिल १०८ कोटी रुपये झाले असून, यातील ५० कोटी रुपये कंपनीला पालिकेने दिले आहेत. उर्वरित ५४ कोटी रुपये कंपनी मागत आहे. महावितरणच्या आजच्या दराप्रमाणे कंपनी १५ वर्षांत सव्वाचारशे कोटी रुपये मिळवणार आहे.१५ वर्षांत होणारी वीज दरवाढ पाहता कंपनीला ७०० ते ८०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. महापालिकेने हा करार रद्द केला, तर कंपनीला १,८०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. कंपनीच्या बिलावरील जीएसटीही महापालिकाच भरणार आहे. त्यामुळे हा करार महापालिकेची लूट करणारा असल्याचा आरोप पवार यांनी केला.

'त्याच' लोकांचा सहभाग ?कवलापूर विमानतळाची जागा हडप करणारे, जकात ठेक्यात लवाद नेमणारेच समुद्रा कंपनीच्या मागे असल्याचा संशय आहे. याबाबत माहिती घेत असून, लवकरच त्यांची नावे उघड करण्यात येतील, असा इशारा पृथ्वीराज पवार यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipality faces 700 crore loss due to LED project.

Web Summary : BJP's Prithviraj Pawar alleges Sangli Municipality's LED project contract favors the company, costing it ₹700 crores. He demands contract cancellation and ED investigation, citing inflated bills and suspect involvement.