शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७.२२ टक्के;तेरा टक्क्याने निकाल वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 6:26 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा ९७.२२ टक्के निकाल लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत १३.४ टक्क्याने निकालात वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७.२२ टक्के;तेरा टक्क्याने निकाल वाढला पुन्हा मुलींचीच सरशी; कडेगाव तालुक्याचा सर्वाधिक ९९.१५ टक्के निकाल

सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा ९७.२२ टक्के निकाल लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत १३.४ टक्क्याने निकालात वाढ झाली आहे.सर्वाधिक ९८.४२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांनी पुन्हा बाजी मारली आहे. कडेगाव तालुक्याची बारावीनंतर पुन्हा दहावीमध्येही सर्वाधिक ९९.१५ टक्के निकालाची नोंद झाली.मागील पंधरा दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

यंदा निकाल पंधरा दिवस उशिरा लागला. बुधवारी आॅनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यंदा नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली. सांगली जिल्ह्याचा ९७.२२ टक्के निकाल लागल्याने कोल्हापूर विभागात जिल्ह्याला तिसरे स्थान मिळाले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालSangliसांगली