शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: सांगली पोलीस मुख्यालयातील चंदनचोरी, रॅकेट उघड; तपासाबाबत गुप्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 16:33 IST

चोरट्यांसह संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

सांगली : पोलीस मुख्यालयाच्या पश्चिमेस असलेल्या ट्रॅफिक पार्कमधील चंदनाची झाडे तोडून चोरणाऱ्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आल्याचे वृत्त आहे. मात्र, या चोरट्यांसह संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. बुधवारी ते उघड होण्याची शक्यता आहे.जिल्ह्याचे कायदा व सुव्यवस्था पाहणाऱ्या पोलीस मुख्यालयातच चोरीचा प्रकार घडला होता. पोलीस मुख्यालयात पश्चिम बाजूला पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक यांच्या निवासस्थानाला लागूनच ट्रॅफिक पार्क आहे. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी आत प्रवेश करत चंदनाची झाडे कापली व त्यांचा बुंधा चोरून नेला होता. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले होते.विश्रामबाग पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक याचा तपास करत होते. परिसरातील सीसीटीव्ही पाहणी करून पोलीस त्या चोरट्यांपर्यंत पोहोचले आहेत. तांत्रिक तपासाअभावी त्यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. शिवाय केवळ पोलीस मुख्यालयातीलच चोरी उघडकीस आणण्याचा नव्हे तर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालवला आहे. आज, बुधवारी या प्रकरणाचा छडा लागणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतरच माहिती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी