शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

सांगली : अचकनहळ्ळीत चोरट्यांनी टाकला दरोडा;दीड लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 6:11 PM

अचकनहळळी (ता. जत) येथील सोनेरी वस्तीतील दिलीप तुकाराम शिंदे यांच्या घरावर बुधवारी रात्री दीड ते अडीचच्या दरम्यान दरोडा टाकून चोरट्यांनी १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. याबाबत दिलीप शिंदे यांनी गुरुवारी जत पोलिसात फिर्याद दिली.

ठळक मुद्देअचकनहळ्ळीत चोरट्यांनी टाकला दरोडादीड लाखाचा ऐवज लंपास

जत : अचकनहळळी (ता. जत) येथील सोनेरी वस्तीतील दिलीप तुकाराम शिंदे यांच्या घरावर बुधवारी रात्री दीड ते अडीचच्या दरम्यान दरोडा टाकून चोरट्यांनी १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. याबाबत दिलीप शिंदे यांनी गुरुवारी जत पोलिसात फिर्याद दिली.दिलीप शिंदे यांच्या घरात रात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास अंदाजे २५ ते ३० वयोगटातील सडपातळ व मध्यम बांध्याचे ८ ते ९ चोरटे शिरले. ते मराठी व हिंदी भाषा बोलत होते. त्यांचा आवाज ऐकून दिलीप शिंदे जागे झाले असता, चोरट्यांनी लोखंडी गज, सळई, काठी व चाकूच्या साहाय्याने धमकावत दिलीप शिंदे, सिंधुताई शिंदे, शालन शिंदे, दत्तात्रय शिंदे, तुकाराम शिंदे यांना मारहाण केली. यात या पाच जणांच्या डोक्यावर, छातीवर, पाठीवर, मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत.

मारहाण करत असताना चोरट्यांनी सिंधुताई शिंदे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. यावेळी सोन्याचे गंठण, मोहनमाळ, सर, कर्णफुले असे मिळून सहा तोळे तीन ग्रॅमचे सोन्याचे दागिने, चार हजार रुपये, एक मोबाईल असा मिळून एक लाख एकसष्ट हजाराचा ऐवज लुटून नेला. अधिक तपास जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताहसीलदार करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली