शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात मे महिन्यात विक्रमी जीएसटी संकलन, किती कोटींची झाली वसुली.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:12 IST

कडक कारवाईमुळे संकलनात वाढ

मिरज : आता जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षात मे महिन्यात १८९ कोटी जीएसटी संकलन झाले आहे. गत आर्थिक वर्षात मे महिन्यातील १३५ कोटी महसुलापेक्षा यावर्षी सुमारे ५४ कोटी म्हणजेच ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गत आर्थिक वर्षात एकूण १४३६ कोटींच्या जीएसटी महसूल वसुली झाली आहे.नवीन आर्थिक वर्षाच्या दोन पहिल्या दोन महिन्यांत विक्रमी जीएसटी महसूल जमा झाला असून, एप्रिल व मे महिन्यांत ३७२ कोटी करसंकलन झाले आहे. गतवर्षी एप्रिल ते मे महिन्यात ३०६ कोटींचे संकलनापेक्षा यावर्षी जीएसटी महसुलात ६६ कोटी म्हणजेच २२ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्यात मे २०२५ मध्ये २२ हजार ५३४ कोटी जीएसटी महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या मे २०२४ महिन्याच्या २०४४० कोटी महसुलाच्या तुलनेत १० टक्क्यांपेक्षा जादा करसंकलन या महिन्यात झाले.

कडक कारवाईमुळे संकलनात वाढजिल्ह्यात वाहनांचे सुटे भाग,साखर, मोलासिस, इथेनॉल, सोने-चांदी दागिने, बेदाणा, दुग्धजन्य पदार्थ आदी वस्तू, तर बिल्डर्स, रस्ते, विद्युत व जलसिंचन ठेकेदार, शीतगृहे, कमिशन एजंट आदी सेवा पुरवठादारांचे मोठे योगदान कर महसुलात आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई, विशेषतः बनावट बिले तयार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई, बोगस नोंदणी करणाऱ्या विरुद्ध केंद्र व राज्य विभागाने केलेल्या कारवायांमुळेही जीएसटी महसूल संकलन वाढले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजGSTजीएसटी