शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठीचा स्वाध्याय उपक्रम स्थगित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST

तासगाव : ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. काही ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत स्वाध्याय उपक्रम पोहोचू शकत ...

तासगाव : ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. काही ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत स्वाध्याय उपक्रम पोहोचू शकत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेला स्वाध्याय उपक्रम शासनाने स्थगित करावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी केली आहे.

ते म्हणाले की, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याचा निर्णय झाल्यापासून ऑनलाइन शिक्षणास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गतवर्षीपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग शिक्षकांनी स्वीकारला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात रहावेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात खंड पडू नये म्हणून शिक्षकांनी व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून, ऑनलाइन तास, स्वाध्याय पुस्तिका यासह दूरचित्रवाणीवरील टिलीमिली, यू ट्यूबवरील शैक्षणिक व्हिडिओंच्या माध्यमातून विविध उपक्रमांतून शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. पालकांकडे व्हाॅट्सॲप असणारे फोन नसल्यामुळे स्वाध्याय उपक्रमाची सक्ती करू नये. शासनाने सदरचा स्वाध्याय उपक्रम स्थगित करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक भारतीची आहे.