शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कुत्रे आडवे आले; दुचाकी अपघातात पुण्यातील पोलीस हवालदार ठार, एक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:10 IST

सदानंद औंधे मिरज : मिरजेत सांगली रस्त्यावर मोकाट कुत्रे आडवे आल्याने अपघातात पोलीस हवालदार सम्राट काकासो कदम (वय ४०, ...

सदानंद औंधेमिरज : मिरजेतसांगली रस्त्यावर मोकाट कुत्रे आडवे आल्याने अपघातात पोलीस हवालदार सम्राट काकासो कदम (वय ४०, रा सुभाषनगर मिरज) हे ठार झाले. तर, दुचाकी चालक प्रकाश तातोबा संपकाळ हे जखमी झाले. पुण्यातील बालाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सम्राट कदम हे त्यांच्या मेव्हणा प्रकाश संकपाळ यांच्या (एम एच १० बी.एफ ४५७७) दुचाकीवरून सोमवारी रात्री नऊ वाजता सांगलीकडे जात होते. यावेळी मिरजेतील सिद्धी विनायक हॉस्पिटल समोर अचानक मोकाट कुत्रे आडवे आल्याने दुचाकी रस्त्याच्या दुभाजकाला धडकून पलीकडे पडले. यावेळी समोरून वेगात आलेल्या मोटारीने त्यांच्या डोक्याला ठोकरल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. जखमी दुचाकी चालक प्रकाश संपकाळ यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असून मोकाट कुत्र्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. सोमवारी झालेल्या अपघातात पोलीस हवालदार सम्राट कदम यांचा नाहक बळी गेला. सम्राट कदम यांनी वीस वर्षे पोलिस दलात सेवा केली होती. कदम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. पोलीसांनी दुचाकीचालक प्रकाश संपकाळ रा. कवठेपीरान ता मिरज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गांधी चौक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजAccidentअपघातPuneपुणेPoliceपोलिस