सांगली : पीएफआयशी संबंधित मिरजेतील तरुण एलसीबीच्या ताब्यात, चौकशी सुरू

By शरद जाधव | Updated: September 27, 2022 15:43 IST2022-09-27T14:48:43+5:302022-09-27T15:43:59+5:30

सांगली : सद्या संपूर्ण देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात मोठी कारवाई सुरू आहे. यापूर्वी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ...

PFI-related youth from Miraj detained, investigation underway | सांगली : पीएफआयशी संबंधित मिरजेतील तरुण एलसीबीच्या ताब्यात, चौकशी सुरू

सांगली : पीएफआयशी संबंधित मिरजेतील तरुण एलसीबीच्या ताब्यात, चौकशी सुरू

सांगली: सद्या संपूर्ण देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात मोठी कारवाई सुरू आहे. यापूर्वी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 13 राज्यांत छापे टाकत 100 हून अधिक पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. आज, मंगळवारी याप्रकरणी मिरजेतील संशयित एका तरुणास एलसीबीने ताब्यात घेतले आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात संशयिताची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

Web Title: PFI-related youth from Miraj detained, investigation underway