शरद जाधव सांगली : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून थंडावलेल्या मालमत्ता खरेदी-विक्रीतील व्यवहारांनी पुन्हा गती पकडली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात ... ...
गरीब विद्यार्थ्यांना विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ही शुल्कवाढ परवडणारी नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार आहेत. ...
‘लोकमत’मधून हा घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. कमिशन वाटपातील अनियमिततेची जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी चौधरी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश ...
राज्यातील दंगलीच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने आंदोलनाचा बेत आखण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारत आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावल्याने कार्यकर्त्यांना आंदोलन रद्द करावे लागले. ...
स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात विटा नगरपरिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी सायंकाळी शांताबाई विमानाने द ...