लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
किसान सभेतर्फे येत्या बुधवारी अकोले ते लोणी राज्यस्तरीय पायी मोर्चा, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लढा तीव्र करणार - Marathi News | State level foot march from Akole to Loni on Wednesday by Kisan Sabha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :किसान सभेतर्फे येत्या बुधवारी अकोले ते लोणी राज्यस्तरीय पायी मोर्चा, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लढा तीव्र करणार

केंद्राच्या चुकीच्या धोरणाने दुग्ध व्यवसाय अडचणीत ...

सांगलीतील बेदाणा निघाला सोलापूरच्या बाजारात, आठवड्याला सरासरी ४५० टन आवक; सांगली बाजार समितीपुढे आव्हान - Marathi News | In the Solapur market committee, currants fetched a good price so the inflow increased | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील बेदाणा निघाला सोलापूरच्या बाजारात, आठवड्याला सरासरी ४५० टन आवक; सांगली बाजार समितीपुढे आव्हान

सांगलीसह कर्नाटकचा बेदाणाही सोलापूरकडे वळला ...

महिला महाराष्ट्र केसरी पदासाठी प्रतीक्षा बागडी पुन्हा मॅटवर, संघटनांच्या साठमारीत महिला कुस्तीगिरांचे हाल - Marathi News | Pratiksha Bagdi is back on the mat for the post of Women Maharashtra Kesari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महिला महाराष्ट्र केसरी पदासाठी प्रतीक्षा बागडी पुन्हा मॅटवर, संघटनांच्या साठमारीत महिला कुस्तीगिरांचे हाल

सांगली की कोल्हापूर, हा प्रश्न पुढे अनेक वर्षे वादात राहणार ...

सांगली : जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना तीन कोटींचा औषध पुरवठा, रुग्णांची गैरसोय थांबणार - Marathi News | Supply of medicines worth three crores to health centres in the district inconvenience to patients will stop sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना तीन कोटींचा औषध पुरवठा, रुग्णांची गैरसोय थांबणार

उच्च रक्तदाब, मधुमेह, सर्पदंश, श्वानदंशासह अनेक औषधे मिळणार मोफत ...

नगरसेवक विजय ताड खूनातील चौघांना मोका, मुख्य संशयित उमेश सावंत फरारीच - Marathi News | Councilor Vijay Tad acquitted the four in the murder, main suspect Umesh Sawant absconding | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नगरसेवक विजय ताड खूनातील चौघांना मोका, मुख्य संशयित उमेश सावंत फरारीच

भाजपचे नगरसेवक विजय ताड यांचा राजकीय वैमनस्यातून माजी नगरसेवक उमेश सावंत याने संदीप चव्हाणसह चार जणांच्या मदतीने गोळ्या घालून व डोक्यात दगड मारून खून केला होता ...

Sachin Tendulkar's 50th birthday: घरांसमोर गुढ्या, पालखीसह जल्लोषी शोभायात्रा; सांगलीतील औंढी गावाने साजरा केला सण - Marathi News | cricketer Sachin Tendulkar birthday celebrations at Aundhi village in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sachin Tendulkar's 50th birthday: घरांसमोर गुढ्या, पालखीसह जल्लोषी शोभायात्रा; सांगलीतील औंढी गावाने साजरा केला सण

सेलिब्रेशनसाठी हेच गाव का निवडले? ...

‘नमामी गंगे’ला सांगली महापालिका अधिकाऱ्यांनी ठरविले खोटे, कृष्णेला कोणताही निधी न मिळाल्याचा दावा - Marathi News | Namami Gange Sangli municipal officials found it false, Krishna claim that he did not receive any funds | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘नमामी गंगे’ला सांगली महापालिका अधिकाऱ्यांनी ठरविले खोटे, कृष्णेला कोणताही निधी न मिळाल्याचा दावा

महापालिका अधिकाऱ्यांचा अजब तर्क ...

Sangli: खुनाच्या घटनेने जत तालुका पुन्हा हादरला, कुणीकोणुरमध्ये मायलेकीची हत्या - Marathi News | Sangli: Murder incident shakes Jat taluk again, Mileki killed in Kunikonur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: खुनाच्या घटनेने जत तालुका पुन्हा हादरला, कुणीकोणुरमध्ये मायलेकीची हत्या

खुनाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली ...

बुधगाव येथे पिस्तूल कमरेला लावून फिरणाऱ्यावर कारवाई; पोलिसांकडून दोन पिस्तुलांसह दिड लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News |  Action has been taken against those walking around with pistols in Budhgaon  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बुधगाव येथे पिस्तूल कमरेला लावून फिरणाऱ्यावर कारवाई

बुधगाव येथे पिस्तूल कमरेला लावून फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.  ...