लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
अहमदनगर, औरंगाबादमधील गुन्हेगारी टोळीला मोक्का - Marathi News | Ahmednagar, a Mecca for criminal gangs in Aurangabad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अहमदनगर, औरंगाबादमधील गुन्हेगारी टोळीला मोक्का

सांगली पोलिसांचा दणका, दरोडा, जबरी चोरीचे गंभीर गुन्हे ...

सिकंदराबाद-कोल्हापूर उन्हाळी विशेष रेल्वे सुरू होणार; सांगलीकरांची सोय - Marathi News | Secunderabad-Kolhapur summer special train to start; Convenience of Sangli, Kolhapurkars | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सिकंदराबाद-कोल्हापूर उन्हाळी विशेष रेल्वे सुरू होणार; सांगलीकरांची सोय

मिरजेत सकाळी साडेसात वाजता व कोल्हापूर येथे रविवारी सकाळी नऊ वाजता पोहोचेल.  ...

कोल्हापूर स्थानकात कोल्हापुरी चप्पल, साताऱ्यात कंदी  पेढा, मिरजेत तंतुवाद्याचे स्टॉल - Marathi News | Kolhapuri Chappal in Kolhapur Station, Kandi Pedha in Satara, String Instruments Stall in Mirje | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूर स्थानकात कोल्हापुरी चप्पल, साताऱ्यात कंदी  पेढा, मिरजेत तंतुवाद्याचे स्टॉल

‘वोकल फॉर लोकल' मोहिमेअंतर्गत उपक्रम ...

भानगड केली नाही, तर ईडीची भीती कशाला? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वक्तव्य - Marathi News | If not done mistake then why the fear of ED State President of NCP Jayant Patil's statement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भानगड केली नाही, तर ईडीची भीती कशाला? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वक्तव्य

महाविकास आघाडी मोडायचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून चालू असून, राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच शासन येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. ...

पर्स लांबविण्याच्या उद्देशाने महिलेस फरफटत नेले, सांगलीत घडला प्रकार - Marathi News | A woman was kidnapped with the intention of stealing her purse, an incident in Sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पर्स लांबविण्याच्या उद्देशाने महिलेस फरफटत नेले, सांगलीत घडला प्रकार

वर्दळीच्या रस्त्यावर थरार; तिघा संशयितांना जमावाकडून चोप ...

कोट्यवधीच्या योजना तरीही जिल्ह्यात ४० गावांना दूषित पाणी - Marathi News | Despite crores of schemes, 40 villages in the district still have contaminated water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोट्यवधीच्या योजना तरीही जिल्ह्यात ४० गावांना दूषित पाणी

भारत निर्माण, जल जीवन मिशन, जलस्वराज्य आदींसह विविध योजनांच्या माध्यमातून गावांना कोट्यवधी रुपयांच्या पाणी योजना तयार केल्या आहेत. ...

स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय; पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Congress win in Karnataka by contesting elections on local issues; Explanation by Prithviraj Chavan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय; पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण

कर्नाटकमधील दोन विभागातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेतल्या तसेच ३ पत्रकार परिषद घेतल्या. ...

कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचा सांगलीत जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | Celebration of victory of Congress in Karnataka, firecrackers in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचा सांगलीत जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी

महागाईला, जाती-धर्माच्या वाईट राजकारणाला कर्नाटकच्या जनतेने योग्य उत्तर दिले ...

अनिल बाबर, गोपीचंद पडळकर मंत्रिपदाच्या शर्यतीत; मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | Anil Babar, Gopichand Padalkar in ministerial race; Attention to cabinet expansion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनिल बाबर, गोपीचंद पडळकर मंत्रिपदाच्या शर्यतीत; मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लक्ष लागले ...