लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपच्या मांडवात अन्यपक्षीय नगरसेवक - Marathi News | Unlawful corporators of BJP's Mandawala | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपच्या मांडवात अन्यपक्षीय नगरसेवक

सांगली : महापालिका निवडणुका जवळ येत असल्याने पक्षीय राजकारणाचा रंग आता गडद होत चालला आहे. रविवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या संयोजनात राष्टÑवादी आणि कॉँग्रेसच्या सहा नगरसेवक व त्यांच्या नातलगांनी ...

भिडे, एकबोटेंच्या अटकेचे धाडस दाखवा संभाजी ब्रिगेडची मागणी : कोरेगाव-भीमा येथील घटनेचा निषेध - Marathi News |  Demand of Bhide, Ekboat's arrest: Sambhaji Brigade demands: Curfew-Bhima protests | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भिडे, एकबोटेंच्या अटकेचे धाडस दाखवा संभाजी ब्रिगेडची मागणी : कोरेगाव-भीमा येथील घटनेचा निषेध

सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगलप्रकरणी संभाजीराव भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याचे धाडस प्रशासनाने दाखवावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.पत्रकात म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा व वढू-बुद्रुकमध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराचा संभाजी ब्रिगेड न ...

आष्ट्यात मुख्याधिकाºयांच्या केबीनवर हल्ला : अनुपस्थितीमुळे संताप , दालनात तोडफोड; टेबल- खुर्चीवर पादत्राणे - Marathi News |  Attack on Chief Citizen: Censure; Table-footwear on the chair | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आष्ट्यात मुख्याधिकाºयांच्या केबीनवर हल्ला : अनुपस्थितीमुळे संताप , दालनात तोडफोड; टेबल- खुर्चीवर पादत्राणे

आष्टा : आष्टा नगरपालिकेच्या इतिहासात शनिवारी पहिल्यांदाच नागरिकांनी पालिकेत अनुपस्थित मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्यावरील संताप व्यक्त करीत त्यांच्या केबीनची मोडतोड केली. त्यांची खुर्ची टेबलवर ठेवून त्यावर पादत्राणे ठेवून अनोखा संताप व्यक्त केला. या ...

संभाजीराव भिडे यांचा मनुवादी चेहरा उघड विवेक कांबळे : चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार - Marathi News |  Sambhajirao Bhide reveals Manuvali face Vivek Kamble: The award of the Chaturan system | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संभाजीराव भिडे यांचा मनुवादी चेहरा उघड विवेक कांबळे : चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार

सांगली : अ‍ॅट्रॉसिटी कायदा म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असे म्हणत शिवप्रतिष्ठानचे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनीच लोकशाहीचा खून केला. ...

सांगली : माध्यमिक शिक्षकाचा सांगलीत निर्घृण खून, दहा दिवसांपूर्वी हल्ला : अनैतिक संबंधाचा संशय - Marathi News | Sangli: Sangli's murderous murder of a middle teacher, 10 days back in the attack: Suspicion of Immoral Relationship | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : माध्यमिक शिक्षकाचा सांगलीत निर्घृण खून, दहा दिवसांपूर्वी हल्ला : अनैतिक संबंधाचा संशय

दहा दिवसापूर्वी अज्ञातांनी हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेले शिक्षक सुनील अण्णासाहेब आंबी (वय ४२, रा. विश्वविजय चौक, गावभाग, सांगली) यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात आठ हल्लेखोरांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

‘अ‍ॅट्रॉसिटी’मुळे लोकशाहीचा मुडदा, भिडे गुरुजींचा आरोप : चौकशीला तयार - Marathi News |  'Atrocity' democracy of Mudadha, Bhide Guruji accuses: The inquiry is ready | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘अ‍ॅट्रॉसिटी’मुळे लोकशाहीचा मुडदा, भिडे गुरुजींचा आरोप : चौकशीला तयार

‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याचा देशात गैरवापर सुरू आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा असावा की नको, हे मला माहीत नाही. पण लोकशाहीत जी मूल्ये आहेत, त्यांचा मुडदा पाडण्याचे अधिकार या कायद्याच्या माध्यमातून एका गटाला आणि जमावाला दिले आहेत, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे संस्था ...

सांगली :  अंधांना तंत्रज्ञानामुळे मिळतेय नवी दृष्टी, संशोधनाचा फायदा : समाजमाध्यमांच्या कवेत येणार आता अंधही - Marathi News | Sangli: A new vision, the benefit of research by the blind, the benefit of the research: now the blinds will come to the power of the medium of media | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली :  अंधांना तंत्रज्ञानामुळे मिळतेय नवी दृष्टी, संशोधनाचा फायदा : समाजमाध्यमांच्या कवेत येणार आता अंधही

जगभर ब्रेल लिपी दिन साजरा होत असला तरी, तंत्रज्ञानाची प्रगती व विविध संशोधनाचा अंधांनाही फायदा होतानाचे चित्र आहे. सध्या संपूर्ण समाजावर मोहिनी असलेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्-अ‍ॅपसारखी समाजमाध्यमे अंधांनाही वापरता येतील अशी तंत्रे विकसित झाल्याने ब ...

कोरेगाव भीमा घटनेचे पडसाद, शिवप्रतिष्ठानच्या मोर्चामुळे सांगलीत तणाव - Marathi News | Sangheit tension due to the event of the Komagata Bhauma incident, Shiva Pratishthan rallies | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरेगाव भीमा घटनेचे पडसाद, शिवप्रतिष्ठानच्या मोर्चामुळे सांगलीत तणाव

शिवप्रतिष्ठानने काढलेल्या मोर्चामुळे गुरुवारी सलग दुसºया दिवशीही सांगतील तणावग्रस्त परिस्थिती होती. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यावर दाखल झालेला गुन्हा काढून टाकावा, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. ...

सांगली जिल्ह्यात सलग ९६ तास पोलिस रस्त्यावर! अधिकाºयांचे पाठबळ : ‘थर्टी फर्स्ट’पासून कायदा व सुव्यवस्थेची चिंता; परिस्थिती हाताळण्यात यश - Marathi News | Sangli district police station for 9 6 hours in a row! Officials' support: Law and order concerns from 'Thirty First'; Success in handling the situation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात सलग ९६ तास पोलिस रस्त्यावर! अधिकाºयांचे पाठबळ : ‘थर्टी फर्स्ट’पासून कायदा व सुव्यवस्थेची चिंता; परिस्थिती हाताळण्यात यश

सांगली : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी सलग ९६ तास रस्त्यावर आहेत. ...