लोकमत न्यूज नेटवर्कविटा : जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित मोफत जंतनाशक औषध वाटप मोहिमेचा भाळवणी (ता. खानापूर) गावात प्रारंभ होत असतानाच, तेथून पाच किलोमीटरवरील ढवळेश्वर येथे अंगणवाडीतील बालकांनी वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर, चक्कर, उलट्या ...
‘मी सामान्य शेतकरी असूनही माढा लोकसभा मतदारसंघात पाच लाख मते घेतली. खासदार राजू शेट्टी, तुमच्यात हिंमत असेल तर हातकणंगले मतदारसंघाच्या बाहेर जाऊन निवडून येऊन दाखवा’, ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर विशिष्ठ समाजाचेच वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे, असे प्रतिपादन ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी गुरुवारी सांगलीत केले.राष्ट्रीय मुस्लिम मोर्च ...
लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : कांदे (ता. शिराळा) येथे खेळता-खेळता तळ्यामध्ये पडलेल्या समर्थ राहुल कुंभार (वय २ वर्षे) या नातवास त्याचे आजोबा बाळासाहेब रघुनाथ कुंभार यांनी वाचविले. परंतु नातवाला वाचविताना तेही तळ्यातील जलपर्णीत अडकले. त्यांना परिसरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात गुंड, गुन्हेगार, तडीपार मोकाट आणि आंदोलनकर्ते तुरुंगात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्यांची शाबासकी मिळविण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांकडून शेतकºयांचे आंदोलन मोडीत काढण्याची सुपारी घ ...
लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : दुष्काळी परिस्थिती असूनही हे सरकार झोपले आहे. सरकारने केलेल्या या कर्जमाफीबद्दल शेतकरी समाधानी नाही. विजेची बिले वाढवायचे काम सरकारने केले. शेतकºयांच्या मुळावर हे सरकार उठले आहे. दुष्काळ हटवण्यात सरकारला अपयश आल्यामुळे या ...
लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : रत्नागिरी-नागपूर राष्टÑीय महामार्गासाठी नियमबाह्य जमीन अधिग्रहणाच्या तक्रारींची मिरज प्रांताधिकारी व प्रकल्प संचालकांकडून दखल घेतली जात नसल्याने मालगाव, टाकळी परिसरातील शेतकºयांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. महामार्गासाठी जम ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शहर आणि परिसराची दाणादाण उडवली. दीड तास पडलेल्या या पावसाने निम्मे शहर जलमय झाले होते. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. झोपडपट्ट्या आणि गुंठेवारी ...
सांगली जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. ...