सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एकूण ७ तालुक्यांच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतादेण्यात आली. या मा ...
दुष्काळी पट्ट्यातील सुमारे १४ हजाराहून अधिक शेतकरी गेल्या चार वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये सर्वाधिक शेतकरी जत तालुक्यातील आहेत. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हा राज्य शासनाचा अंगिकृत उपक्रम आहे. शासनाकडून मदत मिळत नसतानाही, उत्पन्न मिळवून देऊन स्वत:चा खर्च भागविण्यात महामंडळाचा पुढाकार असतो. परंतु खासगी प्रवासी वाहतुकीमुळे एसटीला वर्षाला १२०० कोटींचे नुकसान होत आहे ...
साथी बिराज साळुंखे यांनी कायम अन्यायाविरोधात संघर्ष केला. गरिबांची एसटी वाचविण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली. याच चळवळीचा भाग म्हणून एसटी वाचविण्यासाठी पक्ष बाजूला ठेवून एसटी ...
सांगली शहरातील संजयनगर येथील अभिनंदन कॉलनीतील गल्ली क्रमांक तीनमध्ये महापालिकेच्या फंडातून सुरू असलेल्या रस्त्याचे काम नागरिकांनी बुधवारी दुपारी बंद पाडले. ...
साखरेचे दर पडल्याने मागील दीड महिन्यापासून शेतकºयांना ऊसबिले मिळालेली नाहीत. साखर सहसंचालकांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर कारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्के रक्कम पहिल्या ...
म्हैसाळ सिंचन योजनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन शेतकºयांना कळत नाही. पाणी सोडण्याबाबत आणि पाणीपट्टी वसुलीत अधिकाºयांचा सावळा गोंधळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव ...
महापालिका क्षेत्रातील महिला स्वच्छतागृहांची कमतरता, उभारण्यात आलेली निकृष्ट दर्जाची स्वच्छतागृहे यावरून बुधवारी महापालिकेच्या महासभेत महिला सदस्यांनी संताप व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले. ...
इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना शह देऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे सवंगडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. खोत आणि आमदार पाटील स्पर्धेच्या माध्यमातून ए ...