आगामी सांगली महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ताकदीने उतरणार आहे. महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवार दि. ४ जून रोजी सांगलीत येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील स्टेशन च ...
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने चांदोली धरणात गतवर्षी दि. १७ मे २०१७ रोजी ११.४३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी दि. १७ मेरोजी १६.५४ टीएमसी इतके पाणी आहे. पाणी साठ्याची आकडेवारी लक्षात घेतल्यास, गतवर्षाच्या ...
सांगली : महापालिका हद्दीत बहुप्रतीक्षेतील टीडीआर (विकसनाचा हस्तांतर अधिकार) कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली. गावठाणात दुप्पट, तर विस्तारित भागात तिप्पट टीडीआर दिला ...
सांगली : राज्यातील काही महत्त्वाच्या संग्रहालयांपैकी एक संग्रहालय सांगलीतही आहे. औंधनंतर सर्वाधिक मौल्यवान व दुर्मिळ वस्तूंचा खजिना याठिकाणी पाहावयास मिळतो. मात्र, अपुऱ्या वास्तूमुळे यास अडचणी येत ...
दत्ता पाटील ।तासगाव : फळबागांसाठी हवामान आधारित पीक विमा योजना विमा कंपन्यांच्या जाचक अटी आणि निकषांमुळे कुचकामी ठरत आहे. अवकाळी, गारपिटीने सातत्याने द्राक्षबागांचे नुकसान होत आहे. मात्र निकषांत बसत नसल्याने विम्यासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करून ...
आंबवडे (ता. पन्हाळा) येथील शंभूराजे क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित सरपंच चषक वरिष्ठ गट व्हॉलिबॉल स्पर्धेत जयसिंगपूरच्या संघाने पन्हाळ्याच्या शाहू क्रीडा मंडळावर रोमहर्षक विजय मिळवत स्पर्धेचे ...
सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ किंवा २० जुलै रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यावरील हरकतींची सुनावणी होऊन ५ जूननंतर आचारसंहिता लागू होईल. आचारसंहिता ते मतदान हा कालावधी ४५ दिवसांचा ...
तासगाव नगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होतो. याबाबत निवेदन देऊनही शुध्द पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पालिका गाठली. ...
सांगली जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि संचालकांतील मतभेद टोकाला गेले असून, याबद्दल नाराज संचालकांची शुक्रवारी आष्टा येथे बैठक झाली. अध्यक्ष पाटील आणि उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने बदलाची माग ...