उन्हाळी सुटीला कुटुंब परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरातील बंद घरे टार्गेट केली आहेत. कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ राजाराम दत्तू पाटील यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा ४८ हजारांचा माल लंपास केला आहे. य ...
जत तालुक्यातील वाळेखिंडी गावालगत बुरुंगलेवाडी-जाधववाडी रस्त्यालगतच्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देण्यात युवक व वनविभागाला यश आले आहे. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. दोन ते अडीच वर्षाच्या नर जातीच्या कोल्ह्याला उपचार करून वन अधिक ...
नियतीच्या आघाताने अपंगत्वाशी संघर्ष करणाऱ्या बस्तवडे (ता. तासगाव) येथील तीसभर दिव्यांगांनी अपंगत्वावरही मात केली. पानी फौंडेशनच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली. पंचेचाळीस दिवसांत मोठ्या जिद्दीने श्रमदान करून तब्बल आठ माती नालाबा ...
सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अकरा आजी-माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेशाचा बेत सोमवारी बारगळला. या नगरसेवकांच्या प्रवेशाला आता खासदार संजयकाका पाटील गटाकडूनही विरोध सुरू झाल्याची ...
सांगली : मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर मागासलेपण असल्याने समाजाला ओबीसी आरक्षणाची आवश्यकता आहे. सध्या ओबीसीमध्ये असलेल्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा ...
सांगली : महापालिकेच्या नव्या सभागृहात जाऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांसह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ट्रू व्होटर अॅपचे प्रशिक्षण दिले. ...
सांगली : शहरात पिस्तूल व काडतुसांची विक्री करण्यास आलेल्या सातारा व पुणे जिल्ह्यातील दोघांना गुंडाविरोधी पथकाने रविवारी दुपारी पकडले. शंभरफुटी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली. दोघांकडून पाच पिस्तूल, दहा जिवंत काडतुसे, दोन मोबाईल ...