हळदीचे कमी क्षेत्र आणि करक्युमिन तेलाचे प्रमाण ३ ते ४ टक्के असल्यामुळे हळदीला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळण्यासाठी सांगली जिल्ह्यातून केंद्र शासनाकडे गेलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. ...
सांगलीतील शंभरफुटी रस्ता कित्येक वर्षापासून अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. गॅरेजवाले, हातवाडीवाल्यांच्या अतिक्रमणाने हा रस्ता वाहतुकीसाठी अवघा २५ फूटसुद्धा उपलब्ध राहत नाही ...
सांगली : भारतीय जैन संघटना आणि पानी फाऊंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्रातील ७५ तालुक्यातील दीड हजार गावांमध्ये श्रमदान आणि यंत्रांच्या साहाय्याने तब्बल ५ हजार १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा ...
सध्या देशात २ लाख टन इतका दूध पावडर साठा शिल्लक आहे. राज्यात तो ४३ हजार टन इतका आहे. त्यामुळे केंद्र शासनाने २० टक्के अनुदान देऊन निर्यातीला चालना द्यावी. तर राज्य शासनाने गाईच्या दुधाला ...
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला, पण कमी गुण मिळाल्याने हरिपूर (ता. मिरज) येथील साहिल उदय कोलवेकर (वय १५) या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. घटनेची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे. ...
सांगली : महापालिकेच्या एलबीटी वसुली व असेसमेंट तपासणीला अखेर स्थगिती आदेश मिळाला असला तरी, या प्रश्नावरून भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेच्यावतीने येत्या १२ जून रोजी एलबीटीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठकीचे ...
श्रीनिवास नागे‘तुला नाही, मला नाही... घाल तिसऱ्याला’ या वाक्प्रचाराची प्रचिती घेऊन झाल्यानंतर काँग्रेस-राष्टÑवादी शहाणी झालीय. निदान तसं दिसतंय तरी. सांगलीत जलशुद्धिकरण प्रकल्पाच्या उद्घाटनाला दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष मांडीला मांडी लावून बसले ह ...
दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव शहराच्या स्वच्छतेचा ठेका कायम ठेवण्यात पदाधिकाºयांचे हात गुंतले असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजप च्या पक्षीय बैठकीत नगरसेवक जाफर मुजावर यांनीच असा आरोप केल्याने या चर्चेला उधाण आले आहे.गुरुवारी झालेल्य ...