बालकामगार प्रथेविरोधात जनजागृती करावी. तसेच, कृती दलाने विविध आस्थापनांवर धाडी टाकून बालकामगार प्रथा मोडून काढावी. तसेच, याबाबत माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांकांची यादी विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रदर्शित करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी आण्णासा ...
राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सांगली जिल्हा सज्ज असून, रविवार, दि. 1 जुलै रोज ...
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४३-३३ जागांचा प्रस्ताव आला आहे, तो आम्हाला मान्य नाही. काँग्रेसचे नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले असले तरी, या जागा पक्षाच्याच आहेत. तिथे उमेदवार महत्त्वाचा नाही. ...
प्लास्टिकला पूर्णपणे मूठमाती देत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला असून, कापडी पिशव्यांचे वाटप करण्याबरोबरच महिलांकडून विनावापराच्या साड्या संकलित करून त्यापासून पिशव्या तयार करून त्या ...
सांगली : शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या नावाखाली वाहनधारक विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळत आहेत. तीस-चाळीस हजाराची एखादी व्हॅन घेऊन विद्यार्थी वाहतुकीचा बाजार मांडला आहे. ...
देशातील ८0 टक्के आर्थिक घोटाळे हे राष्टÑीयीकृत बँकांमध्ये झाले असताना, सहकारी बँकांवर नियंत्रणासाठी व्यवस्थापन मंडळाचा घाट घातला आहे. वास्तविक सहकारी बँका संपविण्यासाठीच रिझर्व्ह बँकेने व पर्यायाने सरकारने हा ...
मिरज : तालुक्यातील एरंडोली येथे स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने जत येथील सराफासह तिघांना मारहाण करून सुमारे अडीच लाखाचा ऐवज लुटण्यात आला. याप्रकरणी चार महिलांसह आठजणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जत येथील साई ज्वेलर्स या दुकानाचे म ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री जिल्'ात ‘आॅपरेशन आॅल आऊट’ ही मोहीम राबवून गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. विविध प्रकारच्या अडीचशे कारवाया करण्यात आल्या. यातून ४६ हजाराचा दंड वसूल ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 15.20 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 1.1 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. ...
देशातील ८0 टक्के आर्थिक घोटाळे हे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये झाले असताना सहकारी बँकांवर नियंत्रणासाठी व्यवस्थापन मंडळाचा घाट घातला आहे. वास्तविक सहकारी बँका संपविण्यासाठीच रिझर्व्ह बँकेने व पर्यायाने सरकारने हा निर्णय घेतला आहे, अशी टीका सांगली जिल्हा ब ...