समाज माध्यमांवरील फेक न्यूज रोखणे जरी अवघड असले, तरी त्या शेअर न करता त्यांना प्रतिबंध करणे शक्य आहे. प्रत्येकाने या माध्यमांचा वापर करत असताना, सामाजिक जाणीव ठेवून ती अधिक सजगपणे वापरावीत, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत य ...
सहकारी बँकांच्या चौकशांचा खेळ जसा आघाडी सरकारच्या काळात रंगला होता, तसाच खेळ आता भाजपच्या काळातही रंगलेला आहे. राजकीय स्वार्थासाठी एक शस्त्र म्हणून या गोष्टींचा वापर होताना दिसत आहे. एकीकडे चौकशांबाबत शासन कठोर असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे स्थगितीं ...
सांगली : महापालिकेच्या नव्या महापौर, उपमहापौरांची निवड शनिवारी (दि. १८) होणार आहे. निवडीचा प्रस्ताव नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. दरम्यान, महापौरपदासाठी नूतन सत्ताधारी भाजपमध्ये हालचाली गतिमान झाल्या असून, कोणाला संधी मिळणार, याची ...
सांगली : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारपासून सांगलीत बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाजवळ हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, ...
अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०१६-१७ वर्षामधील २४ टक्के आणि २०१७-१८ वर्षातील ७७ टक्के घरकुले अपूर्ण आहेत. कामांची गती लक्षात घेतल्यास २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न ...
सांगली : दुर्योधन व दु:शासन हे एकत्रित येऊनही त्यांना महापालिकेत भाजपला विजयापासून रोखता आले नाही. तसेच मित्रपक्ष म्हणविणाऱ्या शिवसेनेचीही चांगलीच फसगत झाली, अशी टीका पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी पक्षीय पदाधिकाºयांच्या मेळाव्यात मंग ...
सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघु ८४ प्रकल्प (तलाव) असून त्यामध्ये केवळ २२ टक्केच पाणीसाठा आहे. ३२ तलावांमध्ये, तर ५० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असून सात तलाव कोरडे ठणठणीत आहेत. सध्या तर पावसाचा जोर कमी असल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव ...
राज्य सरकारने घोषित केलेली मेगा भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा समाजाने कधीही केली नव्हती. मात्र, राज्यातील मराठा समाज व इतर समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी ...
कॉलेज जीवन हे सर्वात आनंददायी असते. स्वातंत्र्यलढ्यातही तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने स्वातंत्र्य मिळाले होते. आजची तरूणाई मात्र, अभ्यास, वाचनालयांऐवजी डीजेच्या ...