अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात यांना धमकी दिल्याप्रकरणी बुधवारी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान, अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, असा ...
विटा बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी मोटारसायकल चोरट्याला अटक केली. आकाश अशोक बुधावले (वय १९, रा. कलेढोण, ता. खटाव, जि. सातारा) असे चोरट्याचे नाव आहे. ...
तिप्पेहळळी (ता. जत) येथील राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याच्या दहा एकर मोकळ्या जागेत इस्त्रायलच्या वाणाची डाळिंब लागवड करण्यात येणार आहे. इस्त्रायलच्या संशोधकांनी तेल्या रोग आटोक्यात आणण्याची औषधे विकसित केली असून, या ...
सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना पदावरून हटविण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांनी मंगळवारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे सादर केले. ...
निवास पवार ।शिरटे : सुमारे चार हजार वृक्षांची लावण, वृक्षसंगोपनासाठी स्वखर्चाने किल्लेमच्छिंद्रगड डोंगरमाथ्यापर्यंत पाईपलाईन, डोंगरावरच पाण्याच्या टाकीचे बांधकाम, यातून २५०० रोपांना ठिबकने पाणी. ही धडपड आहे किल्लेमच्छिंद्रगडातील एक अवलियाची. शिवकुमा ...
राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या अत्यंत दर्जाहीन अशा सांगली-तुंग रस्त्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरही या रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा कळीचा बनला असून, ...
सांगली : येथील हनुमान नगरमधील तिसऱ्या गल्लीत गुंड गणेश बसाप्पा माळगे (वय २७, रा. स्वामी समर्थ मंदिरजवळ, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली ) याचा धारदार शस्त्राने हल्ला करुन व दगडाने डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. ...
पावसाने दडी मारल्याने जत तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शेतकºयांना यंदा पुन्हा दुष्काळास सामोरे जावे लागणार आहे. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने होत असलेल्या नुकसानीस कंटाळून विटा शहरातील यंत्रमाग व्यवसाय मंगळवार, दि. २१ पासून आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय यंत्रमागधारकांनी बैठकीत घेतला असल्याची माहिती विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण ...
केरळमधील पूरस्थिती गंभीर असून तेथील नागरिकांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील नागरिक, दानशूर व्यक्ती, व्यापारी यांनी आपत्तीग्रस्तांना सढळहस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे. ...