ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथ तिप्पान्ना केडगे (वय ९२, रा. गुलमोहर कॉलनी, सांगली) यांचे बुधवारी मिरज येथील खासगी रुग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. सावळज (ता. तासगाव) या त्यांच्या मूळ गावी सायंकाळी अंत्यविधी करण्यात आले. ...
तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचा सांगली राष्ट्रवादी महिला आघाडीने बुधवारी निषेध व्यक्त केला. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार निदर्शने केली. ...
हमाल पंचायत व हिंद मजदूर सभेचे ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब भुजाप्पा मगदूम (वय ८८) यांना मंगळवारी साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. सोमवारी रात्री अकरा वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने ...
मिरज : महापालिकेवर दगडफेकप्रकरणी मिरजेतील आजी-माजी नगरसेवकांसह २८ जणांची निर्दोष मुक्तता करण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरूध्द जिल्हा सुधार समितीचे तानाजी रुईकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महापालिकेच्या इमारतीची नुकसान ...
सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या शहरातील दारूबंदीच्या ठरावाला मंगळवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी हा ठराव आता उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविला जाणार ...
लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टवादी आघाडीमार्फत लढविण्याची चिन्हे दिसत असतानाच, सांगली व कोल्हापूर जिल्हयातील जागाबदलाच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व बांधकामांची परवानगी स्थगित केल्यानंतर, त्यांच्या अंमलबजावणीबाबत सांगली महापालिका संभ्रमात सापडली आहे. न्यायालयाचा नेमका आदेश काय, याचीच कल्पना प्रशासनाला नाही. ...