शूर पराक्रमी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे वंशज व शिवाजी महाराजांच्या आजोळचे जवळचे नातलग सरदार शहाजीराजे श्ािंदे यांच्या कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील स्मारकाची दुरवस्था झाली आहे. ...
कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील कुंडलिक पांडूरंग वासुदकर (वय ४३) यांच्या घरावर सहा जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकून सुमारे साडेअठरा लाखाची रोकड लंपास केली. ...
वाळवा आणि परिसरातील गावांना आज सकाळी सहा वाजले पासून पावसाने झोडपून काढले आहे. जवळपास एक तास पावसाच्या सरी सुरू होत्या. याशिवाय अधूनमधून पुन्हा पुन्हा सरी चालू आहेत. वातावरण ढगाळ व कोंदट आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. ...
येथील गोकूळनगरजवळ आर. किरणराव प्रसाद (वय २९, रा. आंध्रप्रदेश) या ट्रक चालकास मारहाण करुन तीन हजाराची रोकड लुटणाºया चौघांच्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी पहाटे यश आले. ...
सांगली : सांगलीतील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात पाच आमदारांनी लक्षवेधी सादर केली आहे. मंगळवारी सभागृहाच्या विषयपटलावर ... ...
सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल कर्मचाºयांनी रविवारी काम बंद आंदोलन केले. कर्मचाºयांच्या या ... ...
येथील काळ्या खणीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रविवारी खणीत हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले. मृत माशांमुळे वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली होती. ...