मागील एक महिन्यापासून १०० रुपयांपर्यंत दर मिळणाºया वाटाण्याला रविवारी सातारा बाजार समितीत ३५ ते ४५ रुपये भाव मिळाला. तर दुसरीकडे वांग्याचे दर कमी झाले असून, काकडी आणि गवारचे दर तेजीत निघाले ...
मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी राज्यभर आंदोलने केल्यानंतर आता सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तरीही त्यांच्या आश्वासनात स्पष्टता नसल्याने आरक्षणाविषयी साशंकता कायम आहे. यासह समाजाच्या इतर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित संवाद यात्रा सोमवार ...
विश्रामबाग येथील वारणालीतील पाटबंधारे कार्यालय गुरुवारी मध्यरात्री फोडण्यात आले. टिकावने कपाट फोडण्याचाही प्रयत्न झाला. पण रखवालदाराच्या प्रसंगावधानतेमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. ...
येथील अक्षय मोहन दबडे यांना बेदम मारहाण करुन लुबाडणाºया तिघांच्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुरुवारी रात्री यश आले. टोळीकडून मोबाईल, दुचाकी व रोकड असा एक लाखाचा माल जप्त केला आहे ...
दक्षिण भारत जैन सभेच्या प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी पाठपुरावा करावा. माझ्यापेक्षा त्यांचे सरकारमध्ये अधिक वजन आहे. मी भाजप सरकारचा नावडता आहे. आणखी सहा- सात महिने थांबा, मग माझेही सरकारमध्ये वजन वाढेल, अ ...
शूर पराक्रमी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे वंशज व शिवाजी महाराजांच्या आजोळचे जवळचे नातलग सरदार शहाजीराजे श्ािंदे यांच्या कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील स्मारकाची दुरवस्था झाली आहे. ...