शहरातील २ गुंडांच्या टोळ्यांना ‘मोक्का’ लावल्यानंतर अजून ४ टोळ्या या कारवाईच्या रडारवर आहेत. आता तडीपारीसारखी कारवाई न करता आर्थिक लाभ आणि वर्चस्ववादासाठी सावकार आणि भूखंड माफियांनी एक जरी गुन्हा केला तरी, त्यांच्या चुकीला क्षमा नाही. ...
मतदान हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले. हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नि ...
हित संकेत भुरट या साडेचार वर्षाच्या बालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याच्या वडिलांचे प्राण वाचले. विजेचा धक्का बसलेल्या वडिलांना वाचविण्यासाठी या बालकाने दाखविलेल्या शौर्याचे कौतुक उशिरा का होईना, पण होत आहे. ...
नगराध्यक्ष हा शहराचा मालक नसून, तो जनतेचा सेवक आहे. त्याने कोणतेही राजकारण न करता जनतेची विकास कामे करायला हवीत, या शब्दात उच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने इस्लामपूर नगराध्यक्षांना खडे ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस मुख्यालयाने जिल्ह्यातील तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या, मूळ जिल्ह्यात नियुक्ती व गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाºयांची माहिती ...
धुरांच्या रेषा करत झुक झुक धावणारी रेल्वे म्हणजे बच्चे कंपनीची आवडती सफारी. याच रेल्वेत बसून आनंदी वातावरणात शिक्षण घेता आले तर? प्रश्न पडला ना? पण मिरज तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या व कर्नाटक सीमेवरील ...
वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी १५ हजाराची लाच घेणाऱ्या कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागज फाट्यावर बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. ...
मिरज पूर्व भागात खासगी सावकारांंकडून शेतकºयांचे कर्ज वसुलीच्या नावाखाली शोषण केले जात आहे. शेतजमीन विकून कर्ज फेडले तरी, सावकारांकडून कर्जाच्या वसुलीचा तगादा सुरूच राहिल्याने तालुक्यातील मालगाव येथे ...
भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी लोकसभेसाठी राष्टÑवादी आणि काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांनी तासगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला. ...
जिल्ह्यातील पाच वर्षापर्यंतच्या एक लाख ३९ हजार ६३९ बालकांपैकी ९२ बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे आढळले. याशिवाय ८३२ बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. जिल्ह्यातील ९२ कुपोषित बालकांना साधारण श्रेणीत ...