पुलवामा येथील भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक व सामाजिक संघटनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता स्टेशन चौकात शहीद जवानांन ...
काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा केंद्र सरकार निश्चित बदला घेईल. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी भावना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केली. दरम्यान, या हल्ल्याचा भाजप ...
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा शहर काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीसमोर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत निषेध रॅलीही काढली. ...
वाळवा येथील क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा श्रमिकनगर (बाराबिगा) हा परिसर गुरूवारी सहा गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी हादरून गेला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी, प्रापंचिक साहित्य, दागिने ...
उत्तर भारतामध्येही थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी निर्माण झाली असून, किलोला ३० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल येथील ...