अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या मुख्यालयाच्या इमारतीसह मुंबईतील इमारतही लिलावात काढण्यासाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सहकार विभागाकडून मंजुरी मिळताच दोन्ही इमारतींच्या विक्रीची प्र्रक्रिया तातडीने ...
दोन वर्षांपासून तयारी सुरू केलेल्या, पण अखेरपर्यंत तळ्यात-मळ्यात असणाऱ्या विशाल पाटील यांनी शनिवारी अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी स्वीकारली. मतदानाला पंचवीस दिवस राहिले असताना वसंतदादांच्या या धाकट्या नातवानं काँग्रेस आघाडीतल्या घटक पक्षाच ...
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचाराबाबत आम्हाला कोणीही गृहित धरू नये, असा पवित्रा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांनी घेतल्यानंतर भाजप-शिवसेनेच्यावतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाडिक गटाची जबाबदारी घेतली आहे. शुक ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुतळे गोव्यात उभारण्यात येणार असून, मिरजेतील ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर ते साकारत आहेत. गोवा शासनातर्फे गोव्यात पर्रीकर यांचा पूर्णाकृती व अर्धपुतळा उभारण्यात येणार आहे. ...
माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्यासमोरील नित्यानंद कॉम्पलेक्समधील सराफ व्यवसायिका गुरमितसिंह सरदार दलबीरसिंग (वय ३८) यांचा भरदिवसा फ्लॅट फोडून १८ तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाखाची रोकड लंपास करण्यात आली. २८ मार्चला सकाळी अकरा ते साडेअकरा या ...
वंचित बहुजन आघाडीमार्फत सांगली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे मैदानात उतरणार आहेत. यापूर्वी या आघाडीमार्फत जयसिंग शेंडगे यांची उमेदवारी निश्चित केली होती, मात्र ऐनवेळी हे नाव बदलून आता प्रकाश श ...
राजकीय गोंधळ आणि नाराजीनाट्यानंतर अखेर वसंतदादांचे नातू व कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासद ...
डोंगर कितीही विशाल असला तरी समाजकार्यातून घडलेल्या माणुसकीची विशालता त्यासमोर कमीच भासते. म्हणूनच तासगाव तालुक्यातील बॉम्बे ओ ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशनने गेल्या काही वर्षात देश-विदेशातील अनेक रुग्णांचे प्राण वाचवून उभारलेल्या समाजकार्याच्या डोंगराला चक् ...