लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
मिरजेत गायन, वादनाने संगीत सभेची सांगता - Marathi News | Mirage singing, play music | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत गायन, वादनाने संगीत सभेची सांगता

मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेत शास्त्रीय गायन, व्हायोलिन, बासरी, सतार व तबला-पखवाज जुगलबंदी रंगली. गायन, वादनाने रंगलेल्या तीनदिवसीय संगीत सभेचा ...

‘सूर पहाटेचे’च्या कार्यक्रमाने सांगलीत रसिक मंत्रमुंग्ध  - Marathi News |  Sangliat Rasik Mantra Mungal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘सूर पहाटेचे’च्या कार्यक्रमाने सांगलीत रसिक मंत्रमुंग्ध 

गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षातील पहिला दिवस...नवा उत्साह आणि नव्या संकल्पनांचा सण... याच सणाचा आनंद व्दिगणीत करणारी संगीत मैफल शनिवारी पहाटे सांगलीत झाली. ‘सुर पहाटेचे’ या कार्यक्रमाने ...

पकडलेला आरोपी दहा तासांत पळाला - Marathi News | The accused caught in ten hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पकडलेला आरोपी दहा तासांत पळाला

सांगली : खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेला संशयित आरोपी अमर ऊर्फ संतोष जयराम आटपाडकर (वय ... ...

कुलगुरू देवानंद शिंदेंना हटविण्याची मागणी - Marathi News | Demand for the removal of Vice Chancellor Devanand Shindane | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुलगुरू देवानंद शिंदेंना हटविण्याची मागणी

सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली परिसरात करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने सकारात्मक अहवाल दिलेला असतानाही, कुलगुरू देवानंद शिंदे यांनी खानापूरची ... ...

राहुल गांधींनी जागवल्या पतंगराव कदमांच्या आठवणी - Marathi News | Rahul Gandhi remembered Patangrao Kadam's memories | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राहुल गांधींनी जागवल्या पतंगराव कदमांच्या आठवणी

कडेगाव : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमासाठी हडपसरकडे ... ...

दहा उमेदवार अंडरग्रॅज्युएट; पाच पदवीपर्यंत शिकलेले! - Marathi News |  Ten candidates undergraduate; Learning up to five degrees! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दहा उमेदवार अंडरग्रॅज्युएट; पाच पदवीपर्यंत शिकलेले!

शरद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून नशीब अजमावत असलेल्या उमेदवारांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारच नसल्याचे चित्र ... ...

‘त्यांच्या’कडूनच कार्यकर्त्यांची लिस्ट घ्या! - Marathi News | Take a list of workers from theirs! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘त्यांच्या’कडूनच कार्यकर्त्यांची लिस्ट घ्या!

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : ‘हॅलो, प्रभाकर पुजारी बोलताय का?’ ‘हां बोलतोय’. ‘नमस्कार, मी संजयकाकांच्या आॅफिसमधून ... ...

कवयत्री कल्याणी किशोर यांचे निधन  - Marathi News | Kavyattri Kalyani Kishore passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवयत्री कल्याणी किशोर यांचे निधन 

साहित्य, संगीत, आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रातील एक अभ्यासू  व्यक्तीमत्व प्रा. कल्याणी किशोर  यांचे शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास झोपेतच निधन झाले. त्या ७७ वर्षाच्या होत्या ...

रेल्वेचे आरक्षण मेअखेर फुल्ल  - Marathi News | Railway reservation for Mayakher Ful | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वेचे आरक्षण मेअखेर फुल्ल 

उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू झाल्याने मध्य रेल्वे व दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सर्वच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसचे पुढील दोन महिन्यांचे आरक्षण फुल्ल आहे. त्यामुळे तिकीट एजंट तेजीत असून जयसिंगपूर स्थानकात ...