बुधवारी सायंकाळी अचानकच मिरजेचे संदीप आवटी यांचे नाव समोर आले. भाजपच्या कोअर कमिटीने आवटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची कुजबूज भाजप नगरसेवकांत सुरू झाली. ...
राजकीय सोयीतून आलेली तडजोड, पक्षांतर्गत विरोधकांची जिरवण्यासाठी केलेली थेट विरोधी पक्षाशी हातमिळवणी, या ‘अंडरस्टँडिग’मधून मिळणारा मदतीचा हात हेच तर त्यामागचं कारण नसावं ना? ...
गेल्या दोन - अडीच वर्षापूर्वी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी काढण्यात आलेली कूपनलिका ग्रामपंचायतीने पाण्याअभावी सोडून दिली होती. परंतु, याच कूपनलिकेतून अचानक सुमारे १५० ते २०० फूट पाणी आकाशात झेपावले. ...
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात कमी कालावधित जादा मोबादला देण्याचे आमिष दाखवून रयत व महारयत अॅग्रो कंपनीचा संस्थापक सुधीर मोहिते याने राज्यासह कर्नाटकातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ...
सरकारने शासकीय संस्थांमध्ये हस्तक्षेप करून त्यांचा वापर राजकारणासाठी चालू केला आहे. संपूर्ण महाराष्टत शरद पवार यांच्या सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सरकारने ‘ईडी’च्या माध्यमातून कारवाईचा खेळ सुरू केला आहे. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत अनुभवास आलेली कॉँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. दोन वेगवेगळे गट दोन वेगवेगळ्या उमेदवारांना तिकीट मिळावे म्हणून कार्यरत आहेत. मदनभाऊ पाटील गटाने मेळावा घेऊन स्वतंत्र चूल मांडली आहे. ...
दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय बोर्डाची मिटींग होती. अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील बैठकीला गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली होती. ...