लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
चोख कामगिरी बजावावी :  मतमोजणी पूर्वतयारी आढावा बैठकीत चौधरी यांनी दिले निर्देश - Marathi News | Best performance: Chaudhary directed the instructions given in the meeting review meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चोख कामगिरी बजावावी :  मतमोजणी पूर्वतयारी आढावा बैठकीत चौधरी यांनी दिले निर्देश

लोकसभा निवडणूक 2019 साठी गुरूवार, दि. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. सांगली मतदारसंघासाठी सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशन, मिरज गोडाऊन नं. 13 डी, जिल्हा क्रीडा संकुलच्या मागे, मिरज येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक ती पूर्व ...

समन्वयातून दुष्काळावर मात करा--दीपक म्हैसेकर - Marathi News |  Dipak Mhasekar - Overcoming Due to Coordination | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :समन्वयातून दुष्काळावर मात करा--दीपक म्हैसेकर

दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने काम करत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे ...

महापालिकेचा कारभार लाचखोरांमुळे चव्हाट्यावर-मिरज कार्यालय : गैरकारभार रोखण्याची गरज - Marathi News | Municipal Corporation Chawat-Miraj Office: Need for Prevention of Moratorium | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापालिकेचा कारभार लाचखोरांमुळे चव्हाट्यावर-मिरज कार्यालय : गैरकारभार रोखण्याची गरज

महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक झाली. यामुळे येथील कारभार चव्हाट्यावर आला आहे. आयुक्तांचे नियंत्रण नसल्याने मिरज कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र कारभार आहे. महापालिकेत समावेशानंतर मिरजेच्या विकासाच ...

‘ताकारी’च्या चौथ्या आवर्तनास विलंब - Marathi News | Delay of fourth round of 'Takaari' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘ताकारी’च्या चौथ्या आवर्तनास विलंब

प्रताप महाडिक । कडेगाव : ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजना सुरू ठेवण्याकरिता कृष्णा नदीत आवश्यक ती पाणी ... ...

सांगली जिल्ह्यात वाहनांच्या विक्रीत ३० टक्के घट--दुष्काळ, वाढत्या किमतीचा परिणाम - Marathi News | Due to drought and rising cost of production, the decline in vehicle sales in Sangli district is 30% | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात वाहनांच्या विक्रीत ३० टक्के घट--दुष्काळ, वाढत्या किमतीचा परिणाम

जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे गडगडलेले भाव, उसाची थकलेली बिले, वाहनांच्या वाढलेल्या किमती यामुळे यंदा चारचाकी व दुचाकी वाहन खरेदीत ३० टक्क्यापर्यंत घट झाल्याचे दिसून येते. ...

राजकीय पटलावर आटपाडी तालुका अखेर दखलपात्र - Marathi News | Atpadi taluka at the political window after interrogation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकीय पटलावर आटपाडी तालुका अखेर दखलपात्र

१९९४ मध्ये विधानसभा निवडणुकीत जसा राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे आटपाडी तालुका उभा राहिला, अगदी तसाच प्रतिसाद या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना तालुक्याने दिला. ही निवडणूक आटपाडीची अस्मिता जागृत करणारी ठर ...

शेरीनाला शुध्दीकरण योजनेच्या पाण्याची चोरी - Marathi News | Sherine Riding the water of purification scheme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेरीनाला शुध्दीकरण योजनेच्या पाण्याची चोरी

सांगली महापालिकेच्या शेरीनाला योजनेतून धुळगावमधील शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. पण योजनेच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह तोडून पाण्याची चोरी होत आहे. पाणी चोरणाऱ्यांना जाब विचारल्यास त्यांच्याकडून धमकी, दमदाटीचे प्रकार होत आहेत. पाणी चोरीमुळे धुळगाव ...

सांगली शहरात बेशिस्त पार्किंगला शिस्त केव्हा? - Marathi News | When the discipline of unconditional parking in Sangli city? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शहरात बेशिस्त पार्किंगला शिस्त केव्हा?

सांगली शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका व वाहतूक पोलिसांनाही अपयश आले आहे. सांगली शहराची वाढती वाहनसंख्या पाहता, केवळ बाजारपेठेच्या ठिकाणीच चार वाहनतळ आहेत. ...

शिल्लक जुन्या नोटांबाबत बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यास मनाई - Marathi News |  Restrictions on penalties for old notes | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिल्लक जुन्या नोटांबाबत बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यास मनाई

नोटाबंदीनंतर कालबाह्य ठरलेल्या नोटा शिल्लक राहिल्याप्रकरणी जिल्हा बॅँकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तूर्त मनाई केली आहे. ...