जिल्ह्यात अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांची प्रवेश क्षमता ४५,८८०, तर संयुक्त, इतर पदविका, तसेच आयटीआयकडील प्रवेश क्षमता ४८१४ विद्यार्थ्यांची आहे. पण दहावीचे ३४,४०९ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांना केवळ अकरावीसाठी ...
तासगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत, तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाची खुर्ची ‘संगीत खुर्ची’ झाली आहे. चार वर्षात आठ पोलीस निरीक्षक झाले आहेत. जनतेतून कोणतीही तक्रार नसताना, ...
चारचाकी, दुचाकी वाहनांची खरेदी करण्यासाठी विविध फायनान्स कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. परंतु विविध कंपन्यांच्या दुचाकी वाहनांना ग्राहक नसल्याने एका फायनान्स कंपनीने, २५ हजार रुपये रोख भरा आणि दुचाकीचे मालक व्हा, बाकीचे हप्ते आम्ही भरतो, ...
डफळापूर (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला दाखल करून घेण्याऐवजी मिरजेला नेण्याचा सल्ला देणारे आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित चोथे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी मंगळवारी कारणे दाखवा नोटीस ब ...
धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा योजना राबविण्यासाठी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, अपंग शाळा, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था य ...
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यामध्ये शंभर दिवसांसाठी का होईना, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय इस्लामपूर मतदार संघातील काही नेत्यांची महामंडळांवर वर्णी लागल्या ...
जिल्ह्यातील संस्थांच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या चारा दान केंद्राच्या पार्श्वभूमीवर उपक्रम व नियोजनाबाबत सांगलीच्या धर्मादाय उपायुक्त सुवर्णा खंडेलवाल-जोशी यांच्याशी केलेली बातचित. ...
कधी पाऊस तर कधी बर्फवृष्टी , कडाडणाऱ्या विजा आणि घोंगावणारा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीत मुळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात वास्तव्य करणा-या उर्वी अनिल पाटील या ११ वर्षाच्या मुलीने हिमालयातील पीरपंजाल रेंज मधील 14 हजार 400 फुटावरील हमता पास सर केला आ ...