खुनासह दरोडा व मोक्काअंतर्गत दोन गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या व पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (वय २५, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा) असे संशयिताचे ना ...
सांगली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपत्ती पिडीतांसाठी विधी सेवांचे प्रदान करण्याच्या योजनेंतर्गत पूरग्रस्त नागरिकांसाठी विविध ... ...
पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 39157.66 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. ही टक्केवारी 59.24 टक्के असून उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. ...
वारंवार पूरबाधित होणाऱ्या गावांमधील कुटुंबाना कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी जागेचा शोध घ्यावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. सर्व पूरबाधितांना पुन्हा उभे करण्यासाठी शासन कटिबध्द असून त्यासाठी आवश्यक सर्व निधी ...
पुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हजारो घरांसह, शेती आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळची पूरस्थिती लक्षात घेता, नदीकाठच्या गावांना सातत्याने पुराचा सामना करावा लागत ...
कृष्णाकाठावरील नागरिकांना ५ आॅगस्ट हा दिवस महाकाय प्रलय म्हणून उजाडला. याचदिवशी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने रौद्ररूप धारण केले. आभाळ फाटावे असा धो धो पाऊस बरसत होता. ...
वृत्तपत्र विक्रेत्यांचे काम, त्यांची समाजाप्रती असणारी तळमळ, याची माहिती मिळताच ही मदत वृत्तपत्र विक्रेत्यांनाच द्यायची, असा निर्धार करून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत येऊन या साहित्याचे वृत्तपत्र विक्रेत्यांना वाटप केले. ...