लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
 वारणा धरणात 34.16 टी.एम.सी. पाणीसाठा - Marathi News | 34.16 TMC in Warna Dam. For water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली : वारणा धरणात 34.16 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.16 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...

सांगलीत ९७ हजार ३८० रुपयांचे खाद्य पदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई - Marathi News | Food confiscation of Rs 97,380 in Sangli, action taken by Food and Drug Administration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ९७ हजार ३८० रुपयांचे खाद्य पदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

सांगलीत ९७ हजार ३८० रुपयांचे खाद्य पदार्थ जप्त करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत तपासणी करुन ही करवाई करण्यात आली ...

बनावट क्रीडा प्रमाणपत्र जोडल्याप्रकरणी सांगलीच्या खेळाडूस अटक - Marathi News | Sangli player arrested for adding fake sports certificate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बनावट क्रीडा प्रमाणपत्र जोडल्याप्रकरणी सांगलीच्या खेळाडूस अटक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीवेळी बनावट क्रीडा प्रमाणपत्र जोडल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यातील सांगलीच्या विजय सदाशिव बोरकर (वय २९, रा. शंभर फुटी रोड, सांगली ...

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबविणार- प्राजक्ता कोरे - Marathi News | My family, my responsibility will carry out the campaign effectively- Prajakta Kore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबविणार- प्राजक्ता कोरे

कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. ...

दिल्लीतील कारवाईबद्दल सांगलीत माकपच्यावतीने निदर्शने - Marathi News | Protests on behalf of CPI (M) in Sangli, protest of Central Government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिल्लीतील कारवाईबद्दल सांगलीत माकपच्यावतीने निदर्शने

माकपचे नेते सीताराम येचुरी, अर्थशास्त्र अभ्यासक जयंती घोष यांच्यासह अनेकांवर दिल्ली दंगल भडकविल्याचे खोटे आरोप दिल्ली पोलिसांनी ठेवल्याबद्दल निषेध करीत माकपतर्फे सांगलीत निदर्शने करण्यात आली. ...

कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी संतप्त; चहुबाजुने टीकास्त्र, मित्रपक्षाची नाराजी अन् भाजपा एकाकी - Marathi News | Farmers angry over onion export ban;NCP, Sadabhau Khot Criticized BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी संतप्त; चहुबाजुने टीकास्त्र, मित्रपक्षाची नाराजी अन् भाजपा एकाकी

केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला असून केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. ...

प्राचीन मार्कंडेश्वर मंदिराचा नरेंद्र मोदींच्या हस्ते जीर्णोद्धार - Marathi News | Renovation of ancient Markandeshwar temple by Narendra Modi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्राचीन मार्कंडेश्वर मंदिराचा नरेंद्र मोदींच्या हस्ते जीर्णोद्धार

कृष्णदेवनंद गिरी महाराज म्हणाले, मिरजेच्या कृष्णा घाटावर मार्कंडेश्वर ऋषींनी स्थापन केलेल्या ४०० वर्षांपूर्वीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. ...

corona virus : जनता कर्फ्यूला आता पोलिसांचे बळ : जयंत पाटील - Marathi News | corona virus: public curfew now police force; Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : जनता कर्फ्यूला आता पोलिसांचे बळ : जयंत पाटील

सांगली शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. भाजी बाजारासह विविध ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना  कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. ...

पालकमंत्र्यांनी निभावलं पालकत्व, 15 महिन्यांच्या चिमुकल्यावर मोफत ह्रदय शस्त्रक्रिया - Marathi News | Guardian completes guardianship, free surgery after 15 months, jayant patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पालकमंत्र्यांनी निभावलं पालकत्व, 15 महिन्यांच्या चिमुकल्यावर मोफत ह्रदय शस्त्रक्रिया

सदर शस्त्रक्रिया ही किचकट व खर्चिक असल्याने मुंबई येथील कोकीळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. डांगे कुटुंबियांनी याचवेळी मदतीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता ...