ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जिल्ह्यातील आटपाडी, जत, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यांसह मिरज पूर्व भागामध्ये जून २०१९ पर्यंत दुष्काळच पडला होता. पिण्याच्या पाण्यासाठी शंभरहून अधिक टँकर सुरु होते. डाळिंब बागा टँकरने जगविल्या. ...
बदलते जीवनमान, तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे जग आपल्या कवेत आले असले तरी, त्यातून आव्हानांची मालिकाच निर्माण होत आहे. मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून होणारे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दलातील सायबर क्राईम शाखा कार्यरत असून, अनेक आव्हानात्मक गुन्ह्यांचा ...
महापौर संगीता खोत यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा इच्छुकांना लागली आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी महापौर बदलावर शिक्कामोर्तब केले असले तरी, त्या राजीनामा कधी देणार, याबाबत मात्र संदिग्धता निर्माण झाली आ ...
सांगली शहरात एखाद्या ठिकाणी आग लागली तर, अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचेलच याची खात्री देता येत नाही. कारण अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे. गेल्या पंधरा वर्षात या विभागाच्या सक्षमीकरणाची चर्चा अधिक झाली, पण एकाही सत्ताधाऱ्यांनी अथवा आयुक् ...
हा प्रयोग यशस्वी झाला असून, प्लास्टिकपासून तयार होणारे पेव्हिंग ब्लॉक नागरिकांना वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत, तर दुसरीकडे त्यापासून नगरपालिकेच्या उत्पन्नातही मोठी भर पडणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करणारी विटा पालिका जिल्ह्यातील पहिली ठरली ...
हैद्राबाद येथील निर्भयावरील आत्याचार व तिची केलेली हत्या यामागे वेगळे कारण आहे. ही घटना गोवंश हत्या बंदीतून झाली आहे. तिने गोवंश हत्या बंदीवर आवाज उठवला होता. त्यातून तिच्यावर आत्याचार करून खून करण्यात आला. ...
मिरजेतील अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या परीक्षाही अतिरिक्त गुणांसाठी पात्र ठरल्या. तीन वर्षांपर्यंत या संस्था पात्र होत्या. नवी यादी १० डिसेंबरला जाहीर झाली. त्यातील संस्थांना मार्च २०२० पासूनच्या परीक्षेत अतिरिक्त गुणांचे अधिकार आहेत, मा ...
बुधवारी मध्यरात्रीपर्यंत या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेंडे यांच्या बंगल्याची तपासणी केली; मात्र या तपासणीत काही आक्षेपार्ह सापडले की नाही, याबाबत गोपनीयतेचे कारण सांगून माहिती देण्यास ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. ...