जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी अर्थमंत्री व राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड दि. २ जानेवारी रोजी होणार असून, यावेळी मतदान करणा-या सदस्यांची संख्या ५९ ...
त्यातून आत्मविश्वास दुणावल्याने थेट राजभवनाचीच जबाबदारी आव्हान म्हणून स्वीकारली आहे. महाराष्ट्राच्या संविधानिक प्रमुखांचे निवासस्थान असणाऱ्या राजभवनाची वास्तू सौंदर्याचा अद्वितीय नमुना आहे. मलबार हिलवर पन्नास एकरांत पसरलेल्या राजभवनाचे व्यवस्थापन ही ...
मिरजेत केवळ कोरे तालमीत मल्लविद्या प्रशिक्षणासाठी चांगला प्रतिसाद आहे. सकाळ-संध्याकाळ सत्रात या तालमीत सुमारे ५० मुले कुस्तीच्या आखाड्यात उतरून जोर-बैठका, गदा व कुस्तीचे धडे गिरवितात. पडझड झालेल्या तालमीच्या जुन्या इमारतीत गेली २० वर्षे मलगोंडा पाटील ...
लागण आणि भरणीवेळी सेंद्रिय खत वापरले. ६ आठवड्यांनी नत्र दिले. त्यानंतर तीन दिवसांनी मायक्रोशक्ती, संजीवके, कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी घेतली. आठवड्याने पुन्हा नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये देऊन फुटवा आलेल्या उसाची बाळबांधणी केली. ...
आता विजेच्या इस्त्रीलाही गॅसचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मिरजेत गेल्या चाळीस वर्षांपासून पुजारी चौकात परीट व्यवसाय करणाºया केशव रामचंद्र रसाळ व जयवंत रामचंद्र रसाळ बंधूनी त्यांच्या दुकानात गॅसवर चालणाºया इस्त्रीचा वापर सुरू केला आहे. ...
तोलाईदारांची तोलाई व्यापाºयांनी माथाडी मंडळाकडे जमा केलेली नाही, ती करण्यात यावी, तसेच धान्य, भुसार विभागातील व्यापारी तोलाईदारांना कामासाठी दुकानात येऊ देत नाहीत, हा प्रकार थांबविण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी मार्केट यार्डातील तोलाईदारांनी बाजार ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाख रुपयांच्या पीक कर्ज माफीची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन लाखांवरील थकबाकीदार कर्जदार शेतकºयांनाही माफी देण्याचे संकेत दिले होते. तरीही शासनाच्या २७ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकात केवळ २ लाख ...
सकाळी ढगाळ वातावरण, दुपारनंतर उष्णता आणि रात्री थंडी, असे विचित्र वातावरण सांगलीकर सध्या अनुभवत आहेत. हवामानविषयक संकेतस्थळांनी तुरळक पावसाचीही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पावसाचा शिडकावादेखील होणार आहे. ...