सांगली जिल्ह्यात कुठेही युरियाची टंचाई नसून तीन हजार ९५५ टन युरिया शिल्लक आहे, आणखी दोन हजार टन युरिया दोन दिवसात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली. ...
सकाळचे दहा वाजून गेले तरी, बस स्थानकावरील सफाई कामगार कचऱ्याचा धुरळा उडवत होते. त्यामुळे इस्लामपूर बसस्थानक आहे की कचरा डेपो, असाच प्रश्न उभा राहतो आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सफाई कामगार पगाराविना उपाशी आहेत, पण ठेकेदार मात्र तुपाशी आहे. ...
महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभाराबाबत प्रदेश समितीकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सध्याच्या कारभाराबद्दल नेते व नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणीतील नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यात कोअर कमिटीच्या स्वहित कारभाराचा पंचना ...
कामगारांना चांगले वैद्यकीय उपचार मिळत नसतील, तर कामगार विमा मंडळाची वर्गणी देणार नाही, असा इशारा उद्योजकांनी दिला. सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या कार्यालयात उद्योजक, कामगार प्रतिनिधी व मंडळाचे प्रभारी दुर्गेश कोळी यांची बैठक झाली. यावेळी अधिका ...
तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची लाचखोरी चर्चेत आली आहे. तळागाळात काम करणाऱ्या महिलांना मिळालेल्या मानधनाची मागणी करून, उद्योगधंद्यासाठी महिला बचत गटांनी काढलेल्या कर्जातील पैसे उसने घेऊन, मिळालेल्या अधिकाराचा ...
कानामागून आला आणि तिखट झाला असे वाळवा-शिराळ्यातील भाजपमध्ये झाले आहे. विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांची बंडखोरी भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरली असताना, भाजपने राहुल आणि सम्राट महाडिक यांना भाजपमध्ये सन्मानाने घेतले आणि जिल्हा परिषदेत महाडिक गटाच ...
राजवाडा चौकातील भारती विद्यापीठाच्या कुंपण भिंतीला समाजप्रबोधनाचे साधन बनविताना विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पकता व कला यांचे अनोखे दर्शन घडविले. विविध सामाजिक विषयांवरील चित्रांनी भिंतींना सजीव केले असून, ही चित्रे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे ...
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात जिल्ह्यातील सात बाजार समित्यातील सोळा तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द होणार आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तज्ज्ञ संचालक दादासाहेब ...
प्रभागातील विकासकामे बगलबच्च्यांच्या नावावर घेण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनी कंबर कसली असून, ठेकेदारांच्या नावावर कारभाऱ्यांच्या ठेकेदारीचा धुरळा सुरू असल्याचे चित्र तासगाव शहरात दिसून येत आहे. ...