त्यानुसार मंगळवारी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पशुधन विकास अधिकारी सवासे याला तक्रारदाराकडून ८ हजार रुपये लाच घेतल्यानंतर रंगेहात पकडले. याप्रकरणी सवासे याच्याविरुध्द गांधी चौक पोलिसात गुन्हा द ...
कापरी येथे डोंगराजवळ शेतामध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जेसीबीने काम चालू असताना जेसीबीचा नांगर लागून नाग जखमी झाला. याबाबत शिराळा येथील दीपक नांगरे, बंटी नांगरे-पाटील, अक्षय क्षीरसागर या नागप्रेमींना समजताच त्यांनी कापरी येथे घटनास्थळी धाव घेतल ...
जनतेच्या मनात प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी पत्रकारिता व समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना जयंत पाटील आणि अभिनेते स्वप्नील जोशी यांच्याहस्ते प ...
जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी सन 2020-2021 साठी असणाऱ्या 230 कोटी 83 लाख या नियोजन विभागाने दिलेल्या वित्तीय मर्यादेमध्ये वृध्दी करून 285 कोटी रूपयांपर्यंत निधी देण्याबाबत सकारात्मक असल्याचा दिलासा उपमुख्यमंत्री आणि वित् ...
लैंगिक अत्याचाराची एक तक्रार होती, तर सायबर क्राईमच्या दोन तक्रारींचे योग्य निपटारा करण्यात आला. यानुसार ८२ महिलांचे समुपदेशन करण्यात आले, तर ७ महिलांना वैद्यकीय मदत, १९ अत्याचारग्रस्त महिलांना न्यायालयीन व कायदेशीर मदत, ५ महिलांना पोलीस मदत, तर ६ मह ...
शिवभोजन योजना महाराष्ट्रात प्रायोगीक तत्वावर सुरू झालेली आहे. सांगली शहरात 3 ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर 150 संख्येच्या मर्यादेत लोकांना 10 रूपयांमध्ये जेवण देण्यात येणार आहे. ...
सभागृहाच्या बाहेरील दरवाजासमोर आठ ते दहा पोलीस तैनात करण्यात आले होते. यावेळी लक्षात न आल्याने पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी खासदारांना सभागृहात जाता येणार नाही, म्हणून अडविले. त्यावर खासदार माने यांनी त्यांची ओळख करून दिली व ‘तुम्ही लोकप्रतिनिधीं ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, धर्मा-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे. देशासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडले आहे, आम्हाला पुरावे विचारणारे हे बाजारबुणगे कोण? ...