वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे सांगलीतील इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी अनोखे आवाहन केले आहे. त्यांची कविता सोशल मिडियावरून व्हायरल होत असून लोकांच्या पसंती ...
ग्राहकांनी बँकेत येण्यापेक्षा इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पैसे भरण्याचे मशीन तसेच एटीएमचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. ...
दोन्ही राज्यातील प्रवासी वाहतूक थांबल्यामुळे शुक्रवारी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. अनेक प्रवासी मिरज आणि सांगली आगारात थांबून होते. एसटी प्रशासनाने कर्नाटकच्या सर्व बसेस बंद झाल्याचे सांगितल्यानंतर, ते प्रवासी घराकडे परत गेले. ...
मात्र गेल्या महिन्यापासून जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मोठ्या शहरातील बाजारपेठा बंद होत आहेत. चीन, युरोप, बांगलादेश, कोलकाता या देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने व्यापा-यांकडून द्राक्षे खरेदीकडे पाठ फिरव ...
कोेरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात असणाऱ्या उद्योजकांनी शक्य असेल तेथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी ठेवावी, 50, 55 वर्षावरील कामगारांना शक्यतो सुट्टी द्यावी, शक्य त्या ठिकाणी घरातूनच काम करावे, , अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधर ...
पती, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असे चौकोनी कुटुंब सहा वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहते. पतीच्या नोकरीमुळे सारेच हाँगकाँगवासी झालेत. ते राहत असलेले शहर चीनच्या अगदी सीमेलगत आहे. त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीत उभे राहिले तरी चीनच्या शेनझेन शहरातील इमारती ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तसेच नगरपरिषद कार्यक्षेत्रातील व्यापाराच्या निमित्ताने होणारी अनावश्यक गर्दी टाळण्याकरीता सर्व दुकाने टप्प्याटप्प्याने ...
सांगलीच्या सराफ पेठेत जिल्'ाच्या ग्रामीण भागासह कर्नाटक व जयसिंगपूर परिसरातील ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. मार्च महिन्यात फारसे विवाह मुहूर्त नसले तरी, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात मुहूर्त आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात सोन्या-चांदीची खरेदी होईल, ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मद्यविक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. ...