अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
आष्टा : आष्टा पालिकेच्यावतीने शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. कैलास ... ...
कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील आदर्श शिक्षक जंबूराव भाऊ शिरोटे (वय १०१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ... ...
शेगाव : आवंढी (ता. जत) येथे मंजूर नवीन ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम चालू आहे. बांधकाम करताना ओढा पात्रातील मातीमिश्रित वाळू ... ...
सांगली : गेल्या काही वर्षांत विदर्भ, मराठवाड्यातील ऊसतोड मजूर व मुकादमांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ... ...
G D Madgulkar, Sangli, culture ग. दि. माडगूळकरांच्या स्मारकासाठी त्यांच्याच साहित्याचा जागर करत शासनाला स्मरण करून देणारे अभिनव आंदोलन साहित्यिकांनी सोमवारी केले. पुण्यासह माडगुळे व शेटफळे येथे स्मारकाला गती मिळावी यासाठी दिवसभर साहित्यजागर केला ...
इस्लामपूर : आटपाडी तालुक्यातील २८ वर्षीय तरुणीवर तरुणाने इस्लामपूर येथे खोलीवर नेऊन बलात्कार केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. ही ... ...
सांगली : रुग्णावर केलेल्या उपचाराची कागदपत्रे व शैक्षणिक अर्हतेबद्दलची कागदपत्रे न दिल्याबद्दल सांगलीतील डॉ. महेश जाधव यांनी ... ...
ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चांगले असून मूलभूत सुविधाही आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण असे शिक्षण ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘नाद करावा, पण सांगलीकरांचा कुठं’ असे म्हणण्याची वेळ फॅन्सी नंबरसाठी मिळत असलेल्या पसंतीवरून आली ... ...
इस्लामपूर : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे शेतजमीन व्यवहार आणि थकीत वीज बिलाच्या कारणातून १२ वर्षांपूर्वी दोन कुटुंबात हाणामारी होऊन ... ...