Maharashtra Local Body Election Results 2025 Live Updates: राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींत चुरशीची लढाई: शिवसेना, भाजप, काँग्रेस — कोण पुढे? पहा लेटेस्ट अपडेट ...
Maharashtra Local Body Election Results 2025 : राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. धक्कादायक निकाल समोर आले आहेत, राज्यभरात जल्लोष सुरू झाला आहे. ...