शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात आॅनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

By admin | Updated: November 12, 2014 23:21 IST

बाल विकास मंचचा उपक्रम : शनिवारी स्पर्धा

इस्लामपूर : ‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून बालविकास मंचच्या सदस्यांसाठी १५ नोव्हेंबर रोजी वीर पुरुष आॅनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सॉफ्टेक कॉम्प्युटर्स यांच्या सहकार्याने ई-आॅनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा ‘लोकमत’ बालविकास मंच सदस्यांसाठी होणार असून, या स्पर्धेसाठी ‘पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवन चरित्र’ हा विषय ठेवण्यात आला आहे. बालमंच सदस्यांना मोफत प्रवेश असणार आहे. शनिवारी (१५ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजता मारुती मंदिराजवळील सॉफ्टेक कॉम्प्युटर्स येथे ही स्पर्धा होईल.यापूर्वी ‘महात्मा गांधींचे जीवनचरित्र’ या विषयावर स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी बक्षीस वितरण केले जाणार आहे. बालदिनाचा सोहळा केक कापून साजरा करण्यात येणार आहे. तरी बालमंच सदस्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सखी मंच संयोजिकांनी केले आहे. (वार्ताहर)शनिवार, दि. १५ रोजी आयोजित वीरपुरूष आॅनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवन चरित्र’ हा विषय ठेवण्यात आला आहे. बालमंच सदस्यांना मोफत प्रवेश असणार आहे. यापूर्वी ‘महात्मा गांधींचे जीवनचरित्र’ या विषयावर घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहे.