शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचे गुन्हे माफ करणारे एकमेव न्यायालय म्हणजे आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST

नेर्ले : माणसाचे सर्व गुन्हे माफ करणारे एकही न्यायालय जगाच्या पाठीवर नाही; परंतु आपल्या मुलाचे सर्व गुन्हे माफ करणारे ...

नेर्ले : माणसाचे सर्व गुन्हे माफ करणारे एकही न्यायालय जगाच्या पाठीवर नाही; परंतु आपल्या मुलाचे सर्व गुन्हे माफ करणारे एकमेव न्यायालय म्हणजे आई होय, असे मत प्रा. डॉ. प्रीती शिंदे यांनी व्यक्त केले.

नेर्ले (ता. वाळवा) येथे जयंत फाऊंडेशन व पाटील युवा शक्ती यांच्या वतीने आयोजित व्याख्यानप्रसंगी ‘आई’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी युवा नेते कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले होते.

प्रा. शिंदे म्हणाल्या, आई काळी असो वा गोरी; परंतु त्या मुलाची ती विश्वसुंदरीच असते. तिचा एक शब्द, कटाक्ष, स्पर्श मुलाला पुरेसा असतो. घराला आईच घरपण देते. आईला कधीही म्हातारी म्हणू नका; तिला आईच म्हणा. दया, क्षमा, शांतीचे दान आईच देऊ शकते.

संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी स्वागत केले. यावेळी टीईटी परीक्षेमध्ये सलग अकरा वेळा यश प्राप्त केल्याबद्दल प्रा. कृष्णा रोकडे यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय कृष्णा कारखान्याचे संचालक दिलीप पाटील यांनी करून दिला. सरपंच छायाताई रोकडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास वसंतराव कदम, अमर शिंदे, किरण पाटील, विजय पाटील, विशाल पाटील, सर्जेराव पाटील, सविता माने, शरावती पाटील उपस्थित होते.

फोटो ओळ -१९०२२०२१-आयएसएलएम-नेर्ले न्यूज

नेर्ले (ता. वाळवा) येथे ‘आई’ या विषयावर प्रा. प्रीती शिंदे यांचे व्याख्यान झाले. यावेळी डॉ. अतुल भोसले, संजय पाटील, छाया रोकडे उपस्थित होत्या.