शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात उद्या दीड लाख लसीकरण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

प्राजक्ता कोरे म्हणाल्या की, जिल्ह्यात दि. १५ सप्टेंबर या दिवशी दीड लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेन ठेवले ...

प्राजक्ता कोरे म्हणाल्या की, जिल्ह्यात दि. १५ सप्टेंबर या दिवशी दीड लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेन ठेवले आहे. यासाठी जिल्ह्यात ३०० लसीकरण केंद्रे असणार आहेत. लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तीची ऑनलाईन माहिती भरण्यासह त्यांना लस देण्यापर्यंतचे नियोजन जिल्हा परिषदेन केले आहे. या माेहिमेमध्ये सर्व शिक्षक, आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका सहभागी होणार आहेत. दीड लाख व्यक्तींना लस देण्याचे उद्दिष्ट असले, तरी त्यादिवशी दोन लाख लस उपलब्ध केल्या आहे.

चौकट

लसीकरणाचे असे आहे नियोजन

-जिल्ह्यात ३०० लसीकरण केंद्र

-वैद्यकीय अधिकारी : १५०

-??????सुदायक आरोग्य अधिकारी : २९०

-आरोग्य सेविका : ३५०

-ग्रामपंचायत, आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षकांचाही सहभाग

चौकट

कोरोनात बचावासाठी लस गरजेची : जितेंद्र डुडी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने महाराष्ट्रातील काही शहरांत शिरकाव केला आहे. तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घेण्याची गरज आहे. नागरिकांना लसीची व्यवस्था जवळ व्हावी, म्हणून बुधवार, दि. १५ रोजी विशेष मोहीम राबविली जात आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त लस घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.