शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

होम आयसोलेशनमधील रुग्णसंख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा मिळत आहे. यामुळे घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्याही कमी झाली आहे. ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा मिळत आहे. यामुळे घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्याही कमी झाली आहे. सध्या ३२९९ जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. महिनाभरापूर्वी ८ हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत होते. कोविड सेंटरमधील रुग्णसंख्याही कमी होत आहे.

--------

आठवडी बाजारामुळे वर्दळ

सांगली : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आठवडी बाजार सुरू झाल्याने शहरातील प्रमुख उपनगरातील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. आठवडी बाजारावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका असलातरी शेतकरी, व्यापाऱ्यांना मात्र, यामुळे रोजगार मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. महापालिकेकडून गर्दी कमी करण्यासाठी आवाहन करण्यात येत असलेतरी गर्दी मात्र, कायम आहे. -------

नेत्रदान चळवळीस प्राधान्य द्या

सांगली : दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो. नेत्रदान व नेत्रसंकलन होत असलेतरी तुलनेत रुग्णांकडून मागणी अधिक आहे. नेत्रदानाची चळवळ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे या चळवळीस प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले.

------

पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात

सांगली : गेल्या महिन्यात महापुरामुळे शेतीसह अन्य घटकांच्या झालेल्या नुकसानीचे सध्या पंचनामे सुरू आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिलेल्या आदेशानुसार आता पंचनाम्याच्या कामांनी गती घेतली आहे. त्यानुसार या आठवड्यात पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे.