शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नाभिक महामंडळाची कवठेमहांकाळ कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST

महाराष्ट्र नाभिक महामंडळाची कवठेमहांकाळ तालुका व शहर कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीत तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली. तालुकाध्यक्षपदी प्रवीण सपकाळ ...

महाराष्ट्र नाभिक महामंडळाची कवठेमहांकाळ तालुका व शहर कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीत तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली. तालुकाध्यक्षपदी प्रवीण सपकाळ यांची निवड करण्यात आली.

तालुका संपर्कप्रमुखपदी हरीश जाधव, तालुका सचिवपदी प्रमोद सपकाळ, कवठेमहांकाळ शहराध्यक्ष रविराज सपकाळ, शहर उपाध्यक्ष सुभाष काळे, तर शहर सचिवपदी महेश सपकाळ यांची निवड करण्यात आली. संत सेना महाराज मंदिर येथे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा. सोमनाथ जनार्दन साळुंखे यांच्या निवडीबद्दल नाभिक सेवा संघाच्या वतीने अध्यक्ष उत्तम खंडागळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आर. के. रोकडे, तेजस सन्मुख, नितीन खंडागळे, विशाल गायकवाड, माजी तालुकाध्यक्ष विजय वास्कर उपस्थित होते.

फोटो ओळ : कवठेमहांकाळ येथे प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्यासह नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.